Uncategorized

ईद मिलाद-उन-नबी म्हणजे काय? हा सण कसा साजरा केला जातो, पहा धार्मिक महत्त्व

मुखेड : ईदमिलादला ही  ईद मिलादउननबी असेही म्हणतातइस्लाम धर्मात ईद मिलादउननबी हा सणपैगंबर हजरत मोहम्मद स.अ यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातोईद मिलादउननबी हा इस्लामिककॅलेंडरचा तिसरा महिनारबी अलअव्वालच्या 12 तारखेला साजरा केला जाणारा एक विशेष इस्लामीसण आहेया दिवशी मुस्लिम समाजात विशेष प्रार्थनासमारंभ आणि उत्सव आयोजित केले जातातलोकमशिदींमध्ये प्रार्थना करण्यासाठी जातात आणि प्रेषित मुहम्मद स.अ यांच्या शिकवणींचे स्मरण करतात. 15 सप्टेंबरच्या संध्याकाळपासून 16 सप्टेंबरच्या संध्याकाळपर्यंत ईद मिलादउननबी साजरी केली जाईल.

इस्लाम धर्मात ईद मिलादउननबीचे महत्त्व खूप जास्त आहेइस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर मानले जाणारेप्रेषित हजरत मुहम्मद साहिब यांच्या जन्मदिनानिमित्त हा सण साजरा केला जातोतसेचहा सण इस्लामीलोकांना एकात्मतेत बांधतो आणि त्यांना पैगंबरांच्या शिकवणी लक्षात ठेवण्यास प्रेरित करतोयाशिवाय हासण मुस्लिम लोकांना समाजसेवेसाठी प्रेरित करतो आणि गरीब आणि गरजूंना मदत करण्यासाठीप्रोत्साहित करतो.

या दिवशी रात्रभर प्रार्थना केली जाते आणि ठिकठिकाणी मिरवणुकाही काढल्या जातातघरे आणिमशिदींमध्ये कुराण वाचले जातेया दिवशी गरिबांना दानही केले जातेईद मिलादउननबीच्या दिवशी दानआणि जकात केल्याने अल्लाह प्रसन्न होतोअसे मानले जाते.

ईद मिलादउननबीचा इतिहास इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद स.अ साहिब यांच्या जन्माशी जोडलेलाआहेहजरत मुहम्मद साहिब यांचा जन्म मक्का येथे 570 मध्ये झालासुन्नी लोक 12 तारखेला रबीअलअव्वाल रोजी प्रेषित मुहम्मद यांचा जन्म साजरा करताततर शिया लोक 17 तारखेला हा सण साजराकरतातहा दिवस केवळ प्रेषित मुहम्मद यांचा जन्मच नव्हे तर त्यांच्या मृत्यूचा शोक म्हणूनही स्मरणातठेवला जातोपैगंबर यांच्या जन्मापूर्वीच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होताते 6 वर्षांचे असताना त्यांच्याआईचेही निधन झालेआपल्या आईच्या मृत्यूनंतरपैगंबर मोहम्मद त्यांचे काका अबू तालिब आणि आजोबाअबू मुत्तलिब यांच्यासोबत राहू लागलेत्यांच्या वडिलांचे नाव अब्दुल्ला आणि आईचे नाव बीबी अमीना होतेअल्लाहने सर्वप्रथम प्रेषित हजरत मोहम्मद यांना पवित्र कुराण दिलेयानंतरच पैगंबरांनी पवित्र कुराणचासंदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलाअसे मानले जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button