शहर

  • वैश्य समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा रविवारी नांदेडमध्ये राज्यस्तरीय सत्कार सोहळा 

    श्रमिक एकता न्यूज नेटवर्क नांदेड: ०१ ऑगस्ट २६ वैश्य शिक्षक व कर्मचारी महासंघ, नांदेड यांच्या वतीने वैश्य समाजातील इयत्ता १० वी, १२ वी तसेच NEET, CET 2026 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘राज्यस्तरीय सत्कार सोहळा‘ रविवार, दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता वासवी मंगल कार्यालय, सिडको, नांदेड येथे आयोजितकरण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शंकर नागरी सहकारी बँक, नांदेडचे माजी अध्यक्ष मा. एकनाथराव मामडेहे उपस्थित राहणार आहेत. तसेच, विशेष अतिथी म्हणून नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. शहाजी उमाप तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मृद व जलसंधारण अधिकारी (वर्ग १) मा. तेजस चिखलीकर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आर्य वैश्य महासभा महाराष्ट्राचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, नांदेडमर्चंट बँकेचे अध्यक्ष दिलीपभाऊ कंदकुर्ते, नांदेड जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमारमुक्कावार, जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, महावितरणचे कार्यकारी अभियंता संजयनलबलवार, मा. जि.प. सदस्य बालाजी बच्चेवार, नगरेश्वर मंदिराचे अध्यक्ष भागवत गंगमवार, सचिवसुरेश कोटगिरे, माजी अध्यक्ष सुभाष कन्नावार, प्रसिद्ध उद्योगपती श्रीराम मेडेवार, काशी अन्न सत्रमतिरुपतीचे उपाध्यक्ष साईनाथ मेडेवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गजानन पांपटवारआणि आर्यवैश्य महासभेचे प्रसिद्धी प्रमुख प्रदीप कोकडवार यांची उपस्थिती राहणार आहे. या सत्कार कार्यक्रमानंतर लगेचच सुरुची भोजनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक वैश्य शिक्षक व कर्मचारी महासंघ, नांदेड यांच्या वतीने देण्यात आली आहे.

    Read More »
  • उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे दोन दिवसांत २० यशस्वी शस्त्रक्रिया.

    ▫️जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पेतके व डॉ. आदमपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथकाचीउत्कृष्ट कामगिरी. श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क:- २६ जुलै २६ येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवेने वेग घेतला असून, २४ आणि २५ जुलै या केवळ दोनदिवसांच्या कालावधीत एकूण २० विविध शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. रुग्णालयाच्या या तत्पर सेवेमुळे मुखेड व परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पेतके यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी आदमपूरकर यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली या सर्व शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या दोन दिवसांत झालेल्या शस्त्रक्रियांचा सिझेरियन ०२,मोतीबिंदू (डोळे) ०९,कुटुंब कल्याण ०९ शल्यचिकित्सक डॉ. किशन नाईक, डॉ. प्रदीप ठाकरवाड, डॉ. किरण चव्हाण आणि डॉ. शोभा देवकते यांनी या सर्व शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या. उपजिल्हा रुग्णालयाच्या सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी राबवलेल्या या तत्पर आरोग्य सेवेबद्दल स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात…

    Read More »
  • मुखेड येथील भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते शेख रजाक यांचे दुःखद निधन; आज सायंकाळी होणार अंत्यविधी

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड: ०१ जुलै २६ भारतीय जनता पक्षाचे अत्यंत एकनिष्ठ कार्यकर्ते आणि मुखेड येथील सुपरिचित व्यक्तिमत्त्व शेख रजाक उर्फ पाशा पटेल यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मुखेड परिसरातील भाजप कार्यकर्ते आणि व्यावसायिक वर्गात मोठी शोककळा पसरली आहे. शेख रजाक हे गेल्या अनेक वर्षांपासून मुखेड पंचायत समिती परिसर येथे चहा–पाण्याचा व्यवसाय करत होते. आपल्या कष्टाळू, मनमिळाऊ आणि प्रामाणिक स्वभावामुळे त्यांनी पंचायत समितीमध्ये येणाऱ्या नागरिकांशी आणि प्रशासकीय वर्गाशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणूनही त्यांनी नेहमीच सक्रिय योगदान दिले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, ३ मुली आणि १ मुलगा असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मरहूम शेख रजाक यांच्यावर आज (बुधवार) बाद…

    Read More »
  • नांदेड जिल्हा बँक निवडणुकीत मोठी चुरस; संचालक पदासाठी मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांच्यासह दिग्गजांची उडी!

    ▫️आमदारांसह आजी-माजी लोकप्रतिनिधींची उडी; उमेदवारांच्या यादीत उद्या आणखी बड्या नावांची भर पडणार? ▫️२३ जागांसाठी आतापर्यंत ८० अर्ज दाखल; २६ जुलैला…

    Read More »
  • कासार समाजातील तरुणाची उत्तुंग भरारी! डॉ. बिलाल हैदर परदेशी यांचे वैद्यकीय शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण

    ▫️डॉक्टर बनून समाजाच्या आणि कुटुंबाच्या आशा-आकांक्षा केल्या पूर्ण; सर्वत्र कौतुक मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज १५ जून २६ मुखेड येथील…

    Read More »
  • हलाखीवर मात, जिद्दीने मारली बाजी! मुखेडच्या सरफराजला एकाच वेळी दोन सरकारी नोकऱ्यांचे कॉल

    ▫️हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वडिलांच्या डोळ्यात सुखाचे अश्रू; नागपूर कारागृह पोलीस आणि SRPF अशा दोन्ही नोकऱ्यांवर एकाच वेळी मोहर! मुखेड प्रतिनिधी :-…

    Read More »
  • कचरा ट्रॅक्टर अपघातातील मृताच्या वारसदाराचा न्याय हक्कासाठी लढा; १ जूनपासून आजीचे आमरण उपोषण

    ▫️केवळ कागदी घोडे आणि पोकळ आश्वासनं: नगरपालिका आणि पोलिसांकडून अहवाल दडपण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न? मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २५ मे २६  एकीकडे प्रशासकीय दिरंगाई आणि दुसरीकडे भ्रष्ट व्यवस्थेचा बळी ठरलेली एक ७५ वर्षीय वृद्ध महिला आता आपल्या हक्काच्या न्यायासाठी थेट मृत्यूशी झुंज देण्यास तयार झाली आहे. मुखेड नगर परिषदेच्या कचरा ट्रॅक्टर अपघातात आपल्या नणंदेला गमावलेल्या नुराबी अ. करीम बल्खी यांनी तब्बल अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, प्रशासनाच्या संवेदनाहीनतेचा निषेध करत १ जून २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘आमरण उपोषणा‘चा इशारा दिला आहे.…

    Read More »
  • ‘फोटोसेशन’ बंद करा, कामाचा हिशोब द्या! नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘सेवा हक्क’ गप्पांवर जनतेचा संताप

    ▫️जनतेची मागणी: पारदर्शकतेचा ‘अहवाल’ द्या! नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज ३० एप्रिल २६  कागदी घोडे नाचवणे आणि ऑनलाइन सेवांचा फुगा…

    Read More »
  • मुखेडमध्ये भक्तीचा महाकुंभ! महात्मा बसवेश्वर स्मारकाचे २५ एप्रिलला भव्य अनावरण

    मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १९ एप्रिल २६ लिंगायत धर्मसंस्थापक, जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या भव्य स्मारकाच्या रूपाने मुखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. येत्या २५ एप्रिल २०२६ रोजी या ऐतिहासिक स्मारकाचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडणार असून, सध्या संपूर्ण तालुक्यात ‘बसवमय‘ वातावरणपाहायला मिळत आहे. हा सोहळा महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय प्रांगण, मुखेड येथे सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे.  या ऐतिहासिक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. या स्मारकाचे अनावरणश्रीमद् काशी ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री १००८ जगगुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, काशीपीठयांच्या शुभ हस्ते होणार असून, या कार्यक्रमासाठी विविध मठांतील शिवाचार्य महाराजांचे सान्निध्य लाभणार आहे. या कार्यक्रमाला श्री १०८ शिवानंद शिवाचार्य महाराज (तमलूर), श्री १०८ सोमलिंग शिवाचार्य महाराज(बिचकुंदा), श्री १०८ शंकरलिंग शिवाचार्य महाराज (हणेगाव), श्री १०८ सिद्धलिंग शिवाचार्य महाराज(देवणी), श्री १०८ सद्योजात शिवाचार्य महाराज (नागठाणा), श्री १०८ डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज(उदगीर), श्री १०८ सिद्धद्याळ शिवाचार्य महाराज (बेटमोगरा), श्री १०८ डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महाराज…

    Read More »
  • चार मुलांच्या मृत्यूप्रकरणी दोन अभियंते निलंबित, तिघांना कारणे दाखवा नोटीस

    ▫️देगलूर नाका दुर्घटनेनंतर महापालिकेची धडक कारवाई; चौकशी अहवालात निष्काळजीपणा उघड नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १८ एप्रिल २६ शहरातील देगलूर…

    Read More »
Back to top button