Uncategorized
12 hours ago
कंधार बहादरपुरा पुलावरून कार थेट नदीत कोसळली; पती बचावला, पत्नी बेपत्ता
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क कंधार/नांदेड: १६ ऑक्टोंबर २६ नांदेडहून जांब–मुखेडच्या दिशेने जाणारी एक कार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बहादरपुरा पुलावरून थेट नदीत कोसळल्याची थरारक घटना घडली आहे. या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघातातून कारचालक पती सुदैवाने बचावला असून, त्यांच्या पत्नीचा मात्र अद्याप शोध लागलेला नाही. ही धडकी भरवणारी घटना शुक्रवारी मध्यरात्री नंतर साधारण २ वाजेच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार, मुखेड तालुक्यातील सावरगाव (पि.वाडी) येथील रहिवासी लक्ष्मण संभाजी गुट्टे(वय ४४ वर्षे) आणि त्यांची पत्नी पार्वती लक्ष्मण गुट्टे (वय ४० वर्षे) हे दाम्पत्य रात्रीच्या वेळी कारने प्रवासकरत होते. त्यांची कार बहादरपुरा पुलावरून जात असताना अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पुलावरून खाली अंधाऱ्या नदीत कोसळली.…
राजकीय
1 day ago
अखेर शासनाला जाग! मुखेड तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश; ८ दिवसांचे उपोषण स्थगित
माजी जि.प. अध्यक्ष बेटमोगरेकर व शेतकरी नेते कलंबरकर यांच्या संघर्षाला यश; ५ हजारांची मदततोकडी, उर्वरित मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा लढा कायम. श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : १५ ऑक्टोंबर २६ महाराष्ट्र शासनाने १४ ऑक्टोबर रोजी काढलेल्या सुधारित आदेशानुसार, राज्यातील एकूण ३०५ तालुक्यांमध्ये मुखेड तालुक्याचा दुष्काळी यादीत अखेर समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणि नेत्यांनी केलेल्या एकजुटीच्या लढ्याला मोठे यश प्राप्त झालेअसून, माजी जि.प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर आणि शेतकरी नेते शिवशंकर पाटील कलंबरकर यांच्या नेतृत्वाखालील आठ दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण व धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. १४ ऑक्टोबर रोजी शासनाने मुखेडचा दुष्काळी यादीत समावेश केल्याचा आदेश काढल्यानंतर, तहसीलदार अभयराज नंजुडे यांनी उपोषणस्थळी येऊन ही माहिती आंदोलनकर्त्यांना दिली. त्यानंतरदिलीप पाटील बेटमोगरेकर आणि शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा करून…
Uncategorized
4 days ago
मुखेडला ‘ट्रिगर-१’ दुष्काळ यादीत समाविष्ट करा ; शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु.
उपोषण व धरणे आंदोलणास राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचा जाहीर पाठिंबा. श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : १२…
सामाजिक
4 days ago
मुखेड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करा!
कॉम्रेड पवन जगडमवार यांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक आंदोलन श्रमिक एकता न्यूज नेटवर्क / नांदेड: १२…
राजकीय
6 days ago
मुखेड मध्ये पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराला गालबोट; आमदारांच्या गाडीला काळे झेंडे
मुखेड तालुका तात्काळ दुष्काळ जाहीर करून ट्रिगर-1 च्या सवलती लागू करा – राजमुद्रा संघाची आक्रमक…
सामाजिक
1 week ago
ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यास विलंब; महसूल सहायक व सहायक महसूल अधिकारी निलंबित
• शासकीय कामकाजात दिरंगाई व निष्काळजीपणाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई • नागरिकांच्या अर्जांवर विहित मुदतीत कार्यवाही करण्याचे निर्देश श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड :- ०९ ऑक्टोंबर २६ आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रमाणपत्र निर्गमित करण्यास विनाकारणविलंब केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कठोर कारवाई केली आहे. बिलोली तहसीलकार्यालयातील महसूल सहाय्यक सी.पी. धर्मेकर आणि सहाय्यक महसूल अधिकारी एन.व्ही. पाळेकरयांना तातडीने सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील रहिवासी कार्तिक काशिनाथ पांडे यांनी दि. 28 जून 2026 रोजीमहाऑनलाईन प्रणालीद्वारे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. मागणी केलेले प्रमाणपत्र विहितमुदतीत देणे बंधनकारक असतानाही संबंधितांकडून त्यास विलंब झाला. त्यानंतर दि. 8 सप्टेंबर 2026 रोजी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले.…
सामाजिक
1 week ago
कंधार आगाराचा भोंगळ कारभार: वेळापत्रक केवळ नावापुरतेच! सायंकाळी नांदेड शटल सेवेचा बोजवारा; प्रवाशांचा संताप
श्रमिक एकता न्यूज नेटवर्क कंधार :- ०६ ऑक्टोंबर २६ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कंधार आगाराचा भोंगळ व नियोजनशून्य कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आगाराने बसस्थानकावर नांदेड शटल सेवेचे भव्य वेळापत्रक लावून प्रवाशांना वेळेचे आमिष दाखवले असले, तरी प्रत्यक्षात मात्र सायंकाळच्या वेळेत गाड्या वेळेवर न सोडल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत. सायंकाळी ६:०० वाजल्यापासून ताटकळणाऱ्या प्रवाशांना तब्बल दीड तास एकाही गाडीचा पत्ता नव्हता, तर थेट ७:३० वाजता बस फलाटावर लागल्यानेसंतप्त प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कंधार आगाराच्या अधिकृत वेळापत्रकानुसार सायंकाळी १८:००…
सामाजिक
2 weeks ago
मोटरगा येथे भारतीय बौद्ध महासभेची ग्राम शाखा स्थापन.
▫️अध्यक्षपदी आकाश गायकवाड तर सरचिटणीसपदी सिद्धार्थ तुरेराव यांची निवड श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड- ०४…
राजकीय
2 weeks ago
मुखेड तालुक्याचा ‘ट्रिगर-१’ मध्ये समावेश करा; मंत्रालयात अपर मुख्य सचिवांना निवेदन
▫️सॅटेलाइट नव्हे, ग्राउंड रिपोर्ट तपासा; शिष्टमंडळाची आग्रही मागणी ▫️मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव…
सामाजिक
2 weeks ago
मुखेडचा ‘ट्रिगर १’ मध्ये समावेश करा; राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
श्रमिक एकता न्यूज़ मुखेड: ०३ ऑक्टोबर २६ पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने मुखेड तालुक्यात गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून हाताशी आलेली खरीप पिके वाळून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। या गंभीर पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुखेडचा ‘ट्रिगर १‘ मध्ये समावेश करून शासकीय सवलती लागू कराव्यात, अशी मागणी ‘राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद‘ या सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन तहसीलदार अभयराज मंजुडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २ ऑक्टोबर रोजी सादर करण्यात आले। पावसा अभावी शेतकरी संकटात सापडला असून शासनाने…

























