अधिक

  • माजी प्राचार्य प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांना मातृशोक; वत्सलाबाई बदने यांचे दुःखद निधन

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड: २७ जुलै २६ मुखेड तालुक्यातील वसंतनगर येथील ग्रामीण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांच्या मातोश्री वत्सलाबाई दत्तात्रय बदने यांचे आज, सोमवार दि. २७ जुलै २०२६ रोजी दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८० वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. वत्सलाबाई या अत्यंत मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा भरगच्च परिवार आहे. त्यांच्या जाण्याने बदने कुटुंबावर दुःखाचाडोंगर कोसळला आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या, मंगळवार दि. २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ठीक…

    Read More »
  • वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी अखेर निलंबित; अवैध खननाला पाठीशी घालणे पडले महागात!

    ▫️अवैध उत्खनन प्रकरणी कर्तव्यात कसूर; दळवींना भोवला निष्काळजीपणा. मुखेड (प्रतिनिधी):श्रमिक एकता न्यूज़ १० एप्रिल २६  हिंगोली जिल्ह्याच्या महसूल विभागात आज एकच खळबळ उडाली आहे. अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर लगाम लावण्याऐवजी, कर्तव्यात कमालीचा निष्काळजीपणा दाखवल्याचा ठपका ठेवत वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांना शासनाने तडकाफडकी निलंबित केले आहे. महसूल व वनविभागाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी ९ एप्रिल रोजी हे निलंबनाचे आदेश निर्गमित केले आहेत. नेमके प्रकरण काय वसमत तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध वाळू उपसा आणि गौण खनिजाची बेकायदेशीर वाहतूक जोमाने सुरू होती. याप्रकरणी तहसीलदार शारदा दळवी यांच्याकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या…

    Read More »
  • पैशांची खूप मस्ती आली का? तुला घरातून उचलेन आणि कपडे काढून मारेन;भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

    नांदेड प्रतिनिधी:- १५ जुलै २५ भाजपचे नायगावचे आमदार राजेश पवार यांची अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची एक क्लिप व्हायरल झाली आहे. नांदेडचे जिल्हा उपनिबंधक अशोक भिलारे यांना अश्लील शिवीगाळ करण्यात आली. नरसी सेवा सोसायटीत प्रशासक नेमणुकीवरून ही शिवीगाळ करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील मंत्री आणि नेत्यांचे व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. त्यामुळे सरकारमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. आमदार संजय गायकवाड आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर आता भाजपचे आमदार राजेश पवार यांची अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीआहे. आमदार राजेश पवार यांनी अत्यंत अश्लाघ्य शब्दांत उपनिबंधकांना शिवीगाळ केली असल्याचं याक्लिपमध्ये ऐकायला येत आहे. श्रमिक एकता न्यूज़ ऑनलाईन या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये…

    Read More »
  • दु:खद वार्ता; पत्रकार मिलिंद कांबळे यांचा मुलगा इंजि.पवन कांबळे यांचा ह्दयविकाराच्या  झटक्याने दु:खद निधन

    मुखेड प्रतिनिधी:- ३१ मे २५ पत्रकार अॅड.मिलिंद कांबळे येवतीकर यांचा मुलगा इंजि.पवन मिलिंद कांबळे येवतीकर (वय २७) यांचे शुक्रवारी दि.३० मे रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास ह्दयविकाराच्या  झटक्याने पुणे येथे दु:खद निधन झाले आहे  त्यांच्या पश्चात आई ,वडील ,एक बहीण ,असा परिवार आहे. मिलिंद कांबळे आपल्या कठीण परिश्रमातून मुलाला अभियांत्रिकी शिक्षण दिले होते अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर पुणे…

    Read More »
  • आत्तापर्यंतचा सर्वात चांगला अर्थसंकल्प : अतुल सावे 

     डीपीसीचा निधी वाढवून मागणार पर्यटन व पर्यावरणाकडे लक्ष देणार  नांदेड दि. २३ फेब्रुवारी : या वर्षी सादर करण्यात आलेला केंद्राचा…

    Read More »
  • मुखेड अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी गोपाळ जाधव तर सिचवपदी गोविंद डुमणे

    मुखेड प्रतिनिधी:- मुखेड अभिवक्ता सघाची दि .२१ जानेवारी रोजी निवडणूक प्रिक्रया पार पडली असून अभिवक्ता संघाच्या विविवध पदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी अँड. गोपाळराव जाधव, उपाध्यक्षपदीअँड. संदीप कामशेटे तर सिचवपदी अॅड. गोविंद डुमणे विजयी झाले आहेत. या विजयाबद्दल सर्वांचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे. मुखेड अभिवक्ता संघाच्या अध्यक्ष पदासाठी ॲड. गोपाळराव जाधव वॲड. शिवराज पाटील कंद्राळकर यांच्यात लढत झाली यामध्ये अॅड. जाधव यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी अँड.शिवराज पाटील कुंद्राळकर यांचा पराभव करीत विजय मिळिवला आहे. तसेच उपाध्यक्ष पदासाठी ॲड. सुनिल पौळकर व अॅड. संदीप कामशेटे यांच्यात लढत झाली यात अॅड. पौळकर यांचा अॅड. कामशेट्टे यांनी पराभव करीत विजयी होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. त्याचबरोबर सचिव पदासाठी अॅड. बाबुराव जाधव व अॅड. गोविंद डुमणे यांच्यात लढत झाली असून यामध्ये अॅड. जाधव यांचा अॅड. डुमणे यांनी पराभव करत विजयी पताका रोवली आहे. सहसचिव पदासाठी अॅड. विक्की मुद्देवाड व अॅड. हणमंत होट्टे यांच्यात लढतझाली यात अॅड. मुद्देवाड यांनी अॅड. होट्टे यांचा पराभव करीत विजयी झाले आहे. त्याचबरोबर कोषाध्यक्षपदासाठी अॅड. प्रज्ञावंत गायकवाड व अॅड. अरूणा तेलंग यांच्यात लढत झाली असून यामध्ये अॅड. गायकवाड यांनी अॅड. तेलंग यांचा पराभव करुन विजयी होण्याचा मान पटकावला आहे. निवडणूक प्रक्रियाशांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. कदम तसेच निवडणुक निर्णयअधिकारी अॅड. माधव मरकंठवाड यांनी काम पाहीले

    Read More »
Back to top button