Uncategorized

कालवश चेअरमन गोविंदराव भद्रे यांना भावपूर्ण आदरांजली

मुखेड /प्रतिनीधी
मा.नगरसेवक राहुल लोहबंदे यांनी शिरुर द.येथे अँड. नवनाथ भद्रे व प्रा. प्रल्हाद भद्रे यांचे वडील जेष्ठ लढवय्ये आंबेडकरी चळवळीतील ‘तुफानातील दिवे’ पुरस्कारप्राप्त पँथर कालवश चेअरमन गोविंदराव माणिकराव भद्रे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते आज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून परिवाराची सांत्वन पर भेट घेतली व यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवि.गायक तेजेराव भद्रे यांच्या समवेत कालवश गोविंदराव भद्रे यांनी गित गायनातुन सामाजिक चळवळीत समाज प्रबोधनाचे कार्य केले ते यापुढेही युवा पिढीने चालु‌ ठेवने आपले कर्तव्य आहे.असे म्हणाले भद्रे परिवाराना या दुखातुन सावरण्यासाठी शक्ती मिळावी अशे राहूल लोहबंदे यांनी म्हणाले यावेळी उपस्थित
सुरेंद्र भद्रे अशितोष कांबळे भद्रे परिवारातील सदस्य उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button