सामाजिक

सावली फाऊंडेशनच्या वतीने मठ संस्थान परिसरात व्यायाम शाळेची मागणी

बेटमोगरा प्रतिनिधी:- 

बेटमोगरा येथील ऐतिहासिक श्री.शिवलिंग बादशाह मठ संस्थान परिसरात व्यायामशाळा मंजूर करण्यातयावा या मागणीचे निवेदन आज सावली फाऊंडेशन च्या शिष्टमंडळाने नांदेड जिल्ह्याचे खासदार मा.रविंद्रपाटील चव्हाण यांना दिलेयाप्रसंगी शिवलिंग बादशाह मठ संस्थानचे मठाधिपती श्री.सिद्धदयाळ शिवाचार्यमहाराज बेटमोगरेकर यांनी सावली फाउंडेशनच्या कार्याचेनिसर्ग मित्रांच्या दैनंदिन मेहनतीचे  मिळतअसलेल्या यशाची सखोल माहिती खासदार यांना दिली. यादरम्यान खासदार रविंद्र पाटील सावली फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक करत व्यायाम शाळेच्या प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन देत सावली फाउंडेशनच्या उद्यानातील सर्व झाडांची पाहणी केलीयाप्रसंगी माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकरडॉ.यशपालजी भिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी,धनराज पाटीलबालाजी पाटील,श्रीधपाटील,डॉ.फारुख शेख,इस्माईल शेख,गणू सावकार अन्सापूरेमुस्तफा पिंजारी,शमशुद्दीन शेखआसलम दौलताबादी सह आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button