Uncategorized

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आज सेलूला राज्य अधिवेशन

नांदेड प्रतिनिधी:- 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे २४ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन आज परभणी जिल्ह्यातील सेलू येथे आयोजित करण्यात आले आहेअधिवेशनाची जय्यत तयारी करण्यात आली असून राज्य भरातून हजारो कार्यकर्ते  पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेतगुरूवारी सकाळी११ वाजता माकपचे पॉलीट ब्युरो तथा केंद्रीय समन्वयक प्रकाश करात यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहेतर दुपारी  वाजता हुतात्मा स्मारक सेलू येथून शोभायात्रा काढण्यात येणार आहेसायंकाळी ५ वाजता शहरातील टिळक पुतळा येथे अधिवेशनाची जाहीर सभा पार पडणार आहेया सभेला केंद्रीय समन्वयकमाकप पॉलिट ब्युरो प्रकाश करातखानिलोत्पल बसूडॉअशोक ढवळेडॉउदय नारकर आदी संबोधित करणार आहेतअधिवेशनास कष्टकरी,कामगार संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनीउपस्थित रहावे असे आवाहन भाई प्रायुआरथोंबाळ,रामकृष्ण शेरेविजय गाभणेशंकर गिडामउज्वला पडलवारगंगाधर गायकवाडनसीर शेख यांच्यासह माकप नांदेड जिल्हा समितीच्या वतीने करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button