सामाजिक

सामाजिक कार्यकर्ते गौस अली सलगरकर व जाकिर भाई बाऱ्हाळीकर यांना समाज परिवर्तन पुरस्कार प्रदान

मुखेड : १८ एप्रिल २५

 क्रांतिसुर्य ज्योतीराव फुले  विश्वभुषण डॉबाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राहुल लोहबंदेमित्रमंडळाच्या वतीने उपेक्षित समाज घटकासाठी उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी उपसरपंच गौस अली सलगरकर शेख जाकिरहुसेन बाऱ्हाळीकर यांना समाज परिवर्तन पुरस्कार प्रदान करण्यात आलेराहुल लोहबंदे मित्रमंडळाच्या वतीने दि.१४ एप्रिल रोजी डॉबाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त स्मारका समोर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झालाशेख जाकिरसाब  गौसअली सलगरकर यांना मराठवाडा भुषण डॉदिलीप पुंडेतहसिलदार राजेश जाधवपोलिस निरिक्षकलक्ष्मण केंद्रेजेष्ठ नेते दशरथराव लोहबंदेगौतम काळेआयोजक राहुल लोहबंदेभाबौमहासभा अध्यक्षगंगाधर सोंडारेसमन्वयक रियाज शेख आदींच्या हस्ते स्मृतीचिन्ह पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेतालुक्यात गेल्या चार दशकापासून शेख जाकिरहुसेन बाऱ्हाळीकर यांनी दिशा केंद्र बिलोलीपिसफूल सोसायटी गोवादलित फाउंडेशनयांच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमातून समाजसेवा करत आहेततसेच अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी प्रधानमंत्री १५ कलमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावीसाठी  मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे यासाठी जनजागृती  आंदोलने केलीतरगौस अली सलगरकर यांनी डाव्या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवत तालुक्यातील विविध आंदोलनात सहभाग घेतलासंजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष तथा सलगरा खु.चे उप सरपंच असताना हजारोंनिराधारविधवाकष्टकरीकामगारांचे प्रश्न सोडलेदोघांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राहुललोहबंदे मित्रमंडळाच्या वतीने समाज परिवर्तन पुरस्कारस्मृतीचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलेपुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद नांदेड,मुखेड शहरातील व ग्रामपंचायत सलगरा सहअनेक मान्यवरांनी जिल्ह्याभरातून त्यांचे अभिनंदन करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button