सामाजिक

नांदेड तालुक्यातील शासकीय डेपो मधील रेतीसाठयाचा १९ जून रोजी जाहिर लिलाव

नांदेड प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज़ ०६ जून २६

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नांदेड तालुक्यातील शासकीय डेपोमधीलशिल्लक रेतीसाठयाचा जाहिर लिलाव शुक्रवार १९ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाउपविभागीयअधिकारी कार्यालयचिखलवाडी परिसर नांदेड येथील कार्यालयाचे सभागृह येथे करण्यात येणार आहेया लिलावात भाग घेण्यास इच्छूक व्यक्तींनी ओळखपत्रासह विहीत तारखेस उपस्थित राहावेअसेआवाहन उपविभागीय अधिकारी  डॉसचिन खल्लाळ यांनी केले आहे.  

नांदेड तालुक्यातील शासकीय रेती डेपोमधील शिल्लक रेतीसाठा पुढीलप्रमाणे आहेमौरहाटी जुने वाघीतानांदेड 38 हजार 712 उपलब्ध रेतीसाठा असून हातची किंमत 2 हजार 767 रुपये आहे.  याची हातचीकिंमत 10 कोटी 71 लाख 16 हजार 104 रुपये आहेतर खुपसरवाडी येथे 1 हजार 5 उपलब्ध रेतीसाठाअसून हातची किंमत प्रति ब्रास 2 हजार 767 रुपये आहेतर 27 लाख  80 हजार  835 रुपये याप्रमाणेआहे.  

लिलावाच्या अटी  शर्ती महसूल  वनविभागाचा 8 एप्रिल 2025  15 जुलै 2025 शासन निर्णया प्रमाणे  राहतीलया जाहिर लिलावाच्या अटी  शर्ती उपविभागीय अधिकारी कार्यालय नांदेड तहसिल कार्यालयनांदेड या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आलेल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button