क्राईम

फेसबुक वर महिलेबद्दल अपशब्द लिहीणाऱ्या भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करा

मुखेड शहरातील फुलेनगर येथील महिला बद्दल एका भाजप कार्यकर्त्यांनी फेसबुक वर फुले नगरच्या बाया ३०० रुपये असा मानहानीकारक लिखाण केल्यामुळे बुधवारी पोलिस ठाण्यात किशोर मस्कले मंग्याळकर या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी घेऊन पोलीस स्टेशनला दि नोव्हेंबर रोजी बहुसंख्यानी महिला एकवटल्या.

   लोकसभा  विधानसभा निवडणुकीचे रंगीत तालीम सुरू झाले असून आपल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्ते सोशल मीडियाचा सर्रास वापर करीत असून आपल्या उमेदवारांना खुशकरण्यासाठी कधी जातीय रूप देत आहे तर कधी कामाचा लेखाजोखा दाखवीत आहेत तर काही कार्यकर्तेत्याला वेगळे वळण देऊन जातीय तेढ निर्माण होणारे  महिला बद्दल अपशब्द बिनधास्त लिहीत आहेतअसाच एक प्रकार मुखेड मध्ये घडला असून  भाजप कार्यकर्ता व सोशलमिडिया  प्रमुख फेसबुकवर महिलाबद्दल अपशब्द लिहिला आहे.

    दरम्यान या शब्दाबद्दल येथील महिला पोलीस स्टेशन गाठून संबंधित कार्यकर्तावर कारवाई करण्याचीमागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button