सामाजिक

मुखेड येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याला बहुजनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०६ जून २६

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणेयाही वर्षी ६ जून रोजी राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने भव्य आणि उत्साही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेमुखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे शनिवार सकाळी १०.३० वाजता शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत अभूतपूर्व उत्साहात राज्याभिषेक सोहळा साजरा केलायाकार्यक्रमाला राजमुद्रा संघटनेचे युवा तरुन  शिवप्रेमी बांधव यांच्या सह जयप्रकाश कानगुले (नगरसेवकप्र ), सदानंद पाटील जाधवशरद पाटील जाधवशिवाजी गेदेवाडनरेश इंगोले.शाम इंगोले ,मनोज इंगोले , कपिल काटेवाडेबालाजी पा इंगोले सुरज जाधवयोगेश जाधवविरभद्र स्वामीविट्टल जामदार,  सचिन चिखलीकरपपु पा पाटोदेदत्ता गजलवाडअज्ञान पाशावैभव इंगळेसाई भोसलेसोहम भिसेहराळे मामावैभव बोडकेयांची उपस्थिती लाभलीकार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजमुद्रा सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारीकार्यकर्तेतसेच मुखेडकंधार विधानसभा क्षेत्रातील बहुजन बांधवांनी मोलाची साथ दिलीया सोहळ्याने परिसरात राष्ट्राभिमान आणि शिवप्रेमाचे नवे जागरण घडवलेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजन समितीने केलेअसूनउपस्थित पाहुण्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करतयुवापिढीने शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याचे आवाहन राजमुद्रा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button