क्राईम

मुखेड शहरात खुलेआम होतेय गांजा विक्री; १४ ते १८ वयोगटातील मुले नशेच्या आहारी 

मुखेड प्रतिनिधी:- 

गांजाची खुलेआम विक्री करून तरुण पिढी बरबाद करण्याचे काम मुखेड शहरात रोज होत आहेशाळकरी मुलांसहित यात काही अट्टल गुन्हेगारांना गांजा सहज उपलब्ध होऊ लागला आहेदहा ते  पनास रुपयां पर्यंतया गांजाची विक्री सर्रास होत आहेग्रामीण भागातील मुलेही या नशेच्या आहारी जात आहेतगांजाची नशाही पूर्वी गुन्हेगारा पुरतीच मर्यादित होतीपरंतु आता गांजाची नशा करणाऱ्यांचे लोण पसरत आहेशहरआणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी उपलब्ध होत आहे.

मुखेड परिसरातील १४ ते १८ वयोगटांतील मुले या नशेच्या अधिक आहारी जात असल्याचे पुढे आले आहेसामाजिक बदल होताना गांजासारख्या नशेच्या अंमली पदार्थांची ही खुलेआम विक्री निश्‍चितच तरुण पिढीला बरबाद करणारी आहेशहरातील जुनी नगरपालिका परिसर,लोखंडे चौक परिसर ,खाटीक गल्ली परिसर ,वाल्मिक नगर परिसर काही ठिकाणी गांजा विक्रीसाठी असल्यासारखी स्थिती आहेगांजा पिणारेअनेकजण शहराच्या कौठा रोड,परकेवाडी,शाहीर अण्णा भाऊ साठे महाविद्यालयाच्या पाठीमागे सैलानी दर्गा परिसर मध्यवस्तीत बसून दररोज युवक वर्ग नशेच्या आहारी जात आहेत.

शहरातून ग्रामीण भागात गांजाची विक्री केली जात आहेमुखेड मध्ये गांजा कुठून येतोगांजाची विक्री करणारा मुख्य व्यापारी कोणया बाबी अस्पष्ट आहेत

संबधित अधिकारी हे गांजा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर कार्यवाही करणार का? अशी चर्चा शहरात होत आहे 

गांजा तयार करणाऱ्याविकणाऱ्या अशा सगळ्यांनाच कायद्याचा जरब बसेलअशा कारवाईची गरज आहेमुलांना नशेची सवय लागते१४ ते १८ वयोगटांतील मुले या चुकीच्या गोष्टीकडे वळतातत्यांना या गोष्टीसहज किंवा मित्राच्यामित्राच्या ओळखीच्या व्यक्तीकडून उपलब्ध होऊ लागल्या आहेतग्रामीण भागातील मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक आहेमुलांसोबत चुकीच्या संगतीमुळे ही मुले या नशेच्या आहारी जातातयासाठी खबरदारी घेण्याची गरज आहेया मुलांचे समुपदेशन करून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करणेगरजेचे आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button