हिमायतनगर येथील 33 केव्ही उपकेंद्र महावितरण चे एकमेव कर्तव्यदक्ष कमर्चारी ( लाईणमैन ) ढगे देतात 24 तास सेवा

हिमायतनगर प्रतिनिधी:- अजीम हिंदुस्तानी
हिमायातनगर महावितरण च्या निष्काळजी पणा बद्दल नेहमीच चर्चा हिमायतनगर च्या नागरिकांकडून ऐकव्यास मिळते उन्हाळा आला की वेळो वेळी लाईट बंद होते, त्याचे नेमके कारण काय आहे हे लोकांना माहित नसते, लाईट जाताच अंगावरुन घाम सुटते, आणि अंगाची आग होते, अश्या वेळेत।
नागरिक रागात येऊन महाराष्ट्र विद्युत् महावितरण शाखा हिमायतनगर अधिकारी आणि कर्मचारी चा विषय नेहमी निघत असते,आणि लाइनमेन च्या कामात निष्काळजी पण झाल्याचे बोलले जाते,परंतु अश्यातच एक असा कर्मचारी आहे, ज्यांची चर्चा हिमायतनगर शहराच्या कनाकोपऱ्या पर्यंत आहे,
जे नेहमी हिमायतनगर च्या नारीकांसाठी लाईट सेवा देण्यासाठी तत्पर असल्याचे बोलले जाते ते नाव म्हणजे।ढगे लाईनमैन आहे, ह्या कर्तव्यदक्ष कर्मचारी चा कोणत्या ट्रांसफार्मर डीपी वर काम पाहत है हे सुद्धा लोकांना माहित नाहीत,कारण हिमायतनगर शहरातील सर्व डीपी जवळील कोणत्याही ठीकानावरून लाईट गेली किंवा डिव गेला की त्यांना फोन केले की लगेच फोन उचलून मी आता येतो म्हणून सांगून ते तेथे जाऊन ते त्या डीपी वर काम करता ,
वास्तविक पाहता त्या ठिकाणी कमर्चारी असतात परंतु कधी त्यांचे फोन लागत नाही तर कधी फोन उचलून काय समस्या आहे म्हणून विचारत नाही,
रात्री बे रात्री जर तांत्रिक करणामुळे जर कोण्या डीपी वरुन लाईट गेली तर महावितरण चे काही कर्माचारीचे फोन बंद असते म्हणून इतरांना सोडून हिमायतनगर येथील नागरिक ढगे लाईनमैन यांना फोन करतात,



