राजकीय

बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित; 2 ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयातशिरण्याचा इशारा

अमरावती:- 

शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गत ७ दिवसांपासून अन्नत्याग उपोषण करणाऱ्या बच्चू कडू यांनी शनिवारी आपले उपोषण स्थगित करण्याची घोषणा केलीया प्रकरणी त्यांनी सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी २ ऑक्टोबरप र्यंतची मुदत नाही तर २ ऑक्टोबर रोजी आम्ही थेट मंत्रालयात शिरूअसे ते या प्रकरणी सरकारला इशारा देताना म्हणालेत.

शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गत ७ दिवसांपासून अन्नत्याग उपोषण करणाऱ्या बच्चू कडूयांनी आता परवापासून म्हणजे १६ तारखेपासून जलत्याग करण्याचा इशारा दिला आहेसरकारने कर्जमाफीच्या मुद्यावर वेळीच निर्णय घेण्याची गरज होतीआता या प्रकरणी सरकार एक समिती नेमणार आहेया समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी केली जाणार असल्याची माहिती आहेपण सरकारने आज निर्णय घेतला नाही तर मी १६ जूनपासून जलत्याग उपोषण करेलअसे ते म्हणालेत.

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू गत ७ दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविद मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण करत आहेतया उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली असूनडॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहेपण त्यानंतरही बच्चू कडू यांनी आपले उपोषण नेटानेपुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला आहेते शनिवारी पत्रकारांशी बोलताना म्हणालेखरे तर लवकरनिर्णय व्हायला हवा होतासरकारने आता यासंबंधी एक उच्चस्तरीय समिती नेमण्याचा निर्णय घेतलाआहेया समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे.

पण या समितीची अहवाल केव्हा येणारकोणत्या तारखेला कर्जमाफीची घोषणा करणारहे काहीहीस्पष्ट नाहीया मुद्यावर मी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेया बैठकीत एखादा निर्णय होईपर्यंत कार्यकर्त्यांनी संयम राखावाकोणतेही अनुचित कृत्य करू नयेपण माझी मानसिकता आहे की, १६ तारखेपासून पाणीही सोडून द्यावेअसे बच्चू कडू म्हणालेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button