सामाजिक

९ वर्षीय मेहरिन धुंदी यांचा आयुष्यातील पहिला ‘रोजा’ पूर्ण

मुखेड प्रतिनिधी:- २२ फेब्रुवारी २६

रमजानच्या पवित्र महिन्यात लहान मुलांमध्येही उपासनेचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहेयाचउत्साहाच्या वातावरणात मेहरिन मुजीब धुंदी या चिमुकलीने आपल्या आयुष्यातील पहिला रोजायशस्वीपणे पूर्ण केला आहे.

भाजपाचे युवा नेते खाजा धुंदी यांची ती  पुतणी आहे केवळ  वर्षांच्या असलेल्या अलिजा यांनी कडक उन्हाची आणि तहानेची तमा  बाळगता पहाटेपासूनसंध्याकाळपर्यंत मोठ्या धैर्याने हा उपवास पाळलालहान वयातच दाखवलेली ही धार्मिक ओढ आणिसंयम पाहून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संध्याकाळी इफ्तारच्या वेळी अलिजा यांचे अभिनंदन करण्यासाठी कुटुंबातील आजोबा करीमसाब धुंदी व सर्व सदस्य आणि नातेवाईकांनी विशेष उत्साह दाखवलाअलिजा यांच्या या पहिल्या रोजामुळे धुंदीकुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले असूनत्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अल्लाह त्यांच्या या इबादतीचा स्वीकार करोआमीन!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button