सामाजिक

मोजे.होकर्णा येथे क्रांती सुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती साजरी


मुखेड/प्रतिनिधी श्रमिक एकता न्यूज़ ८ मे २६
मोजे.होकर्णा येथे वीरशैव लिंगायत धर्माचे प्रचारक व प्रसारक, लोकशाहीचे जनक क्रांती सुर्य जगत ज्योती, महात्मा बसवेश्वर महाराज यांची 895 वी सार्वजनिक जयंती श्री सिध्देश्वर महादेव मंदिर होकर्णा येथे साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची रुपरेषा
महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याच मूर्तीपूजन व दीप प्रज्वलन व बसव्याख्यान व महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते,
व यावेळी प्रमुख उपस्थिती व कार्यक्रमाचे अध्यक्ष ष.ब.108 डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर व प्रमुख व्याख्याते प्रा.डॉ.दत्ताहरी होनराव उदगिरकर व प्रमुख पाहुणे मा.जि.प.सदस्य बालाजी आण्णा बंडे व भाजपा युवा नेते रामराव मस्कले व पंचाक्षरी महाराज स्वामी व नगरसेवक प्रतिनिधी संजयजी तमशेटे सर व युवा सेना तालुका प्रमुख गजानन भाऊ साखरे व सचिन मेनकुदळे सर व युवा सेना युवा नेते बालाजी बाबळे व पोलिस पाटील जयश्रीताई माने चेअरमन बालाजी पाटील गवते ग्रा.प.सदस्य बालाजी पाटील बोमनाळे व महात्मा बसवेश्वर महाराज जयंती मंडळ व गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला व युवक बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button