Uncategorized

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी आज भव्य रस्ता रोको आंदोलन

मुखेड (प्रतिनिधी)- 

मुखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी दि  साटेबर पासून अमरणउपोषणाच्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासनशिवस्मारक समीतीतहसीलदार तहसील कार्यालय मुखेडयांनी अंदोलकांच्या उपस्तीथ केलेल्या कुठल्याच गंभीर ठोस बाबीवर कार्यवाही उपाययोजना केली नसल्यानेसदरील पुतळ्यास अवघ्या आठ ते दहा वर्षापूर्वी लोकार्पण झालेले शिवाजी महाराज पुतळा हालने पुतळ्यातपाणी जमा होनेपुतळा धातूकामात ब्रॉझ ऐवजी लोखंडाचा वापार करणे लोक वर्गणीचा अद्यापपर्यंत  हिशोब न देणे सुशोभिकरणाचे काम अर्धवट ठेवणे या गंभीर प्रकरणी चालू असलेल्या अमरण उपोषणा समर्थनार्थआज दि १२ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर सकाळी ११ वाजता भव्य रस्ता रोको चक्काजाम करण्यात येईल अशा अशयाचे निवेदन संबंधीत प्रशासनास देण्यात आले असून यात निवेदकशिवाजी गेडेवाडसचीन पाटील इंगोलेगिरीधर पाकेरूरकरप्रदीप पा हसनाळकरशुभम पाजाधवशंकर वड्डेवारप्रविण मारकवाडराजु कोनापूरेअविनाश इंगळे पाटीलयोगेश पाहिवराळेप्रतापरावचौधरीबालाजी पा इंगोले श्रीनिवास पाजाधव यांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button