Uncategorized

विभागीय शालेय तायक्वांदो  स्पर्धेत सेवादास विद्यालयाचे यश

 

 मुखेड प्रतिनिधी:- २८ सप्टेंबर

 विमुक्त जाती  सेवा समिती शैक्षणिक संकुल वसंतनगर कोडग्याळ या शैक्षणिक संस्थेच्या सेवादास माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखत विभागीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत सेवादास ज्युकॉलेज वसंतनगर (को.) येथील खेळाडू हाक्के गणपत दत्तात्रय२चिकटवाड प्रथमेश धोंडिबा यांचे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

   खेळाडूंच्या या यशाबद्दल  संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती चक्रावतीबाई गोविंदराव राठोडसचिव प्राचार्य गंगाधर गोविंदराव राठोड साहेबमुखेडकंधार विधानसभा मतदार संघाचे आमदार  डॉतुषार गोविंदराव राठोड साहेबउपप्राचार्य डॉ.व्हीएसजाधव ,  क्रीडा विभाग प्रमुख प्रा.बाबुराव गंदपवाडतायक्वांदो क्रीडा प्रशिक्षक मास्टर बालाजीराव जोगदंडशिवाजी जाधव , परीक्षा विभाग प्रमुख प्रा.जयपाल राठोड,  उपमुख्याध्यापक सुभाष राठोड,  संस्कृतीक विभाग भारत जायभायेआदिसह प्राध्यापकशिक्षकशिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी  अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button