Uncategorized

मराठा आरक्षणासाठी कुणबी जातीच्या नोंदीच्या दस्तऐवजांची मागणी

मुखेड प्रतिनिधी:- ११ सप्टेंबर

ओबीसी प्रवर्गातील आरक्षणासाठी आवश्यक कागदपत्रांची उपलब्धता व्हावीयासाठी सकल मराठासमाजमुखेड (दियांच्या वतीने बुधवारी १० सप्टेंबरतहसीलदारांना निवेदन देण्यात आलेनिवेदनात नमूद कीकरण्यात आले आहे नुकत्याच राज्य शासनाने काढलेल्या शासन निर्णयानुसार हैद्राबाद गॅजेट स्वीकारण्यात आले आहेमुखेड तालुक्यातील बराचसा भाग हा निजामकाळात सध्याच्या तेलंगणाराज्यात असल्याने तेथील आदिलाबादमुधोळ आणि इतर ठिकाणी मराठा बांधवांच्या कुणबी जातीच्या नोंदी उपलब्ध आहेतया पार्श्वभूमीवर तहसील कार्यालया मार्फत १८८१ चा गाव नमुना खासरा१९६४ करपत्रक आणि १९६७ पूर्वीची नोंदी उपलब्ध करून द्याव्यातअशी मागणी करण्यात आली आहेयादस्तऐवजांच्या आधारे समाज बांधवांना ओबीसी प्रमाणपत्र मि ळण्याचा मार्ग सुकर होईलअसे निवेदनातस्पष्ट करण्यात आले आहेहे निवेदन सकल मराठा समाजमुखेड यांच्या वतीने तहसीलदारांना देण्यातआले असूनत्याच्या प्रती विभागीय आयुक्तछत्रपती संभाजीनगरजिल्हाधिकारीनांदेड आणि उपजिल्हाधिकारीदेगलूर यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button