क्राईम

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा 50 हजारांचा दंड 

नाशिक जिल्हा न्यायालयाने कृषीमंत्री माणिकराव कोकाटें आणि त्यांचे बंधू सुनिल कोकाटे यांना 2 वर्षांचीशिक्षा सुनावण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.

दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा न्यायालयाने कोकाटे यांना सुनावली आहे. 1995 साली कागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर होतात्याप्रकरणी ही शिक्षासुनावण्यात आली आहेमाजी मंत्री तुकाराम दिघोळी यांनी याविरोधात याचिका दाखल केली होतीमाणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्याविरोधात गुन्हा दाखल होता.

1995 ते 1997 सालचं हे प्रकरण असूनकागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करत माजीमंत्री तुकाराम दिघोळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दावा दाखल केला होतामाणिकरावकोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतातत्या सदनिका घेतल्याहोत्यात्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं कीआमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीयेअशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होतीत्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्याहोत्यामात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती. 1995 साली कोकाटे हेआमदार होते तरदिघोळे हे मंत्री होतेगेल्या अनेक वर्षांपासून दिघोळे आणि कोकाटे यांच्यामध्ये हा वादसुरू होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button