शैक्षणिक

आज पासुन दहावीची परीक्षा; १४ परीक्षा केंद्रांवर ३ हजार ८२३ विद्यार्थी देणार परीक्षा

मुखेड प्रतिनिधी:- 

माध्यमिक उच्च माध्यमिक शालांत १० वी बोर्डचे परीक्षेस दिनांक २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होत असूनतालुका परीरक्षक कार्यालय अंतर्गत १४ परीक्षा केंद्रावर  हजार ८२३ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेतयासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून संपूर्ण कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरळीत पारपडण्यासाठी तयारी केली असल्याचे गटशिक्षण अधिकारी कैलास होनधरणे यांनी सांगितले आहे.

तालुक्यात जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुखेड येथे २५० विद्यार्थीगुरुदेव माध्यमिक विद्यालय मुखेड२५०नृसिंह विद्यालय उमरदरी २४३शाहीर आण्णाभाऊ साठे विद्यालय मुखेड ३१५विद्या विकास विद्यालयबाराहाळी ३३१माध्यमिक आश्रम शाळा चव्हाणवाडी ३६१विद्यावर्धिनी विद्यालय दापका गुंडोपंत २२३निती निकेतन माध्यमिक विद्यालय जांब १५८जिल्हा परिषद हायस्कूल बेटमोगरा २५७जिल्हा परिषदहायस्कूल जाहूर २०३सेवादास माध्यमिक विद्यालय वसंतनगर ३८७गंगाबाई माध्यमिक विद्यालयसावरगाव पिर २८८जीप माध्यमिक पेठवडज ३७१जनता माध्यमिक विद्यालय कौठा २५२या १४ परीक्षाकेंद्रावर परीक्षा होत आहेतयासाठी १४ बैठे पथक तलाठीग्रामसेवककृषी सहाय्यकमुख्याध्यापक सहनियुक्त करण्यात आले आहेत तर भरारी पथक तहसीलदारगटविकास अधिकारीगटशिक्ष णाधिकारीशिक्षण विस्तार अधिकारी यांचे पथक गठित करण्यात आले आहेपरिरक्षक म्हणून एसएसकरेवाड कामपाहणार आहेतसर्व परीक्षा केंद्रावर बैठे पथक तैनात करण्यात आले आहेतबैठे पथकामध्ये केंद्रप्रमुखकेंद्रीय मुख्याध्यापकतलाठीग्रामसेवककृषी सहाय्यक यांची नियुक्ती करण्यात आली असून भरारीपथकामध्ये राजेश जाधव तहसीलदार मुखेडचंद्रशेखर रामोड गटविकास अधिकारी पंचायत समिती मुखेडयांची जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली आहेसर्व विद्यार्थ्यांना तपासून परीक्षादालनात प्रवेश देण्याची सूचना केंद्र संचालक यांना देण्यात आली आहेकेंद्र संचालकाचे शिवायकोणालाही परीक्षा केंद्रामध्ये मोबाईल वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहेपरीक्षा केंद्राचे नावेपुढीलप्रमाणे जि.हायस्कूल बेटमोगरा येथे केंद्र संचालक म्हणून मोरे.बी.एसजिल्हा परिषद हायस्कूलमुलींचे मुखेड येथे कांबळे डी.जेशाहीर अण्णाभाऊ साठे विद्यालय मुखेड येथे मास्टे बी.एसगुरुदेवविद्यामंदिर माध्यमिक शाळा मुखेड येथे बालाजी पाळेकरजि.माध्यमिक विद्यालय जाहूर येथे जी.केकदमनितीनिकेतन विद्यालय जांब बुद्रुक येथे संजय गोंडसेवादास विद्यालय वसंतनगर येथे श्रीमती प्रेमलास्वामीविद्या विकास विद्यालय बाहऱ्हाळी येथे पी.एस.मोरेनरसिंह विद्यामंदिर उमरदरी येथे व्ही.टीजाधवपोस्ट बेसिक आश्रम शाळा चव्हाणवाडी बीएनपवारविद्यावर्धिनी विद्यालय दापका गुंडोपंत येथे दीपकठाकूरगंगाबाई मुलींचे हायस्कूल सावरगाव पीर येथे अभय कर्णावटक्रांतीसुर्य ज्योतिबा फुले विद्यालयराजुरा बुयेथे वाय.डीभैरवाडकैडॉभाऊसाहेब देशमुख माध्यमिक विद्यालय मुक्रमाबाद येथे आरपंचगट्टे हे केंद्रसंचालक म्हणून काम पहाणार आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button