Uncategorized

मुखेडच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस स्वातंत्र्य सेनानी डॉ. राजासिंह हरीसिंह चौहान यांचे नाव 

   मुखेड प्रतिनिधी:- 

मुखेडच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस थोर स्वातंत्र्य सेनानी डॉराजासिंह हरीसिंह चौहान यांचेनाव देण्याचा जीआर दि१५ जानेवारी २०२५ रोजी राज्य सरकारने काढला.

  राज्यात शासकीय  खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत ( आयटीआय ) शिल्पकारागीर प्रशिक्षणयोजनेतर्गत ( CTS ) प्रशिक्षण देण्यात येते . या योजनेचा मुख्य उद्देश हा युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षणदेवून त्यांना रोजगार  स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविणे  खाजगी औद्योगिक आस्थापनांना लागणाऱ्याकुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणे असा आहे . 

    दि . ०८ ऑक्टोबर , २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार मा.मंत्री ( कौ.रो...ना.) विभाग यांचीएकसदस्यीय समिती त्या जिल्हयाचे पालकमंत्री यांच्याशी विचारविनिमय करून नावात बदल करणेबाबतनिर्णय घेण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला होता.  त्याअनुषंगाने १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षणसंस्थांची नावे बदलण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधिन होती .

   यात राज्यातील १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे नांव बदलण्यास मान्यता दि१५ रोजीदेण्यात आलीयात मुखेडच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण प्रशिक्षण संस्थेस स्वातंत्र्य सेनानी डॉराजासिंह हरीसिंह चौहान यांचे देण्यात आलेया निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button