आरोग्य

पत्रकाराने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे डॉ. संतोष टाकसाळे

मुखेड प्रतिनिधी:-  पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहेसमाजसेवेचे व्रत स्वीकारलेल्या पत्रकाराने आहार विहारसोबत आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहेआपले आरोग्य सुदृढ राहिलेस्वास्थ चांगले राहिले तरचअधिक क्षमतेने सामजिक काम करण्यास आपणास मदत होणार आहेआजाराचे प्रकारलक्षणे बदलतआहेतविषाणूजन्य आजाराचे प्रमाण वाढले आहेव्हायरस बदलून येत आहेतआजार लपवल्याने सुद्धावाढतोआजाराचे लक्षणे जाणवल्यासवेळीच आजाराचे निदान झाल्यास त्यावर योग्य उपचार करण्यातयेतोआजारावर नियंत्रण ठेवता येते त्यामुळे सर्वांनी शारीरिक तपासणी नियमित करणे ही काळाची गरजआहे असे मत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संतोष टाकसाळे यांनी केले आहे.

यावेळी डॉ.दिलीप पुंडे बोलताना म्हणाले की  सुदृढ आरोग्य हे यशस्वी जिंवंनाची गुरुकिल्ली आहेसमाजघडविण्याचे महत्वपूर्ण काम पत्रकार करतात सर्व घटकातील नागरिकांचे समस्या सोडवण्यासाठी पत्रकारअहोरात्र मेहनत करत असतात कामाच्या ओघात झोप,आहाराकडे दुर्लक्ष होते.सर्व क्षेत्रासह पत्रकारिताक्षेत्रात वाढत्या स्पर्धा बातम्या देण्यासाठी साकारलेली भूमिका जोखीम यातून तानतणाव वाढत आहे त्यामुळेअनेक व्याधी जडण्याचे प्रमाण वाढले आहेमधुमेह,रक्तदाब,वाढीव कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले आहेपत्रकाराने स्वतःसह आपल्या कुटुंबाची परिवाराचे आरोग्याची काळजी घ्यावी नियमित आरोग्य तपासणीकरवून घावे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये अन्यथा गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यताआहे,आरोग्य विमा कवच काढुन घ्यावे,दिवसा गनिक मोठ्या कॉर्पोरेट आधुनिक रुग्णालयात आजार वरीलउपचार महागले आहेत.आरोग्य विमा कवच काळाची गरज झाल्याचे मत व्यक्त केले आहे

प्रसिद्ध –हदयरोतज्ञ डॉ.अशोक कौरवार यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की पत्रकारांनी आपल्यासहआपल्या सर्व परिवाराचीही आरोग्याची काळजी घेण्याचे आपल्या मनोगतातुन आवाहन केले आहे

दर्पण दीनानिमित्त .भामराठी पत्रकार परिषद सलग्णीत मुखेड तालुका मराठी पत्रकार संघउपजिल्हा रुग्णालय मुखेडआयएम.संघटना  वैद्यकीय संस्थेच्या वतीने वार्ताहरांची आरोग्य तपासणी शिबिरउपजिल्हा रुग्णालयात पार पडले यावेळी ते बोलत होतेपत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिराच्याअध्यक्षस्थानी डॉसंतोष टाकसाळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध सर्पदंशतज्ञ मुखेड भुषण डॉदिलीप पुंडेआयएमएचे अध्यक्ष डॉअशोक कौरवार होते यावेळी डॉ.कैलास चांडोळकरडॉ.व्यंकटरावसुभेदारडॉ.श्रीहरी बुडगेमवारडॉ.पांडुरंग श्रीरामेडॉ यु.आर गायकवाडडॉबी.एस गरुडकरडॉ.एच एसमेकेवाडडॉ.मुकुल गोपुलवाडडॉ.बी आदमपुरकरडॉ.वर्षा कोरडे मॅडमडॉ.शेटवाडडॉ.जुनेद शेखडॉ.अंजली ढवळे मॅडम आदी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button