क्राईम

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुखेड प्रतिनिधी:- 

लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेऊन पीडित मुलीस गर्भवती करून जबरदस्तीने गर्भपात केला आहेया प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून मुखेड पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध पोस्को अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहेयाबाबतची माहितीअशी की, मुखेड तालुका येथील सुनील हणमंत बोडके (वय २६या युवकाने एका मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केलेशारीरिक सबंधानंतर मुलीस लग्नाचे आमिष दाखविले.

यातून पीडित मुलगी गर्भवती झालीपीडित मुलीस धमकी  भीती दाखवून उदगीर (जिलातूरयेथीलखासगी रुग्णालयात गर्भपात करावयास लावलेही घटना दि२७ एप्रिल २०२३ ते १६ एप्रिल २०२५  दरम्यान झालीयाच्या विरोधात मुखेड पोलिस ठाण्यात पोस्को  अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाआहेघटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली  सहायक पोलिसनिरीक्षक अनुपमा केंद्रे या करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button