शैक्षणिक

मुखेड तालुक्याचा निकाल ९५.२० टक्के; ३ हजार ८३२ विद्यार्थी उत्तीर्ण

मुखेड प्रतिनिधी 

इयत्ता बारावी परिक्षेचा निकाल दि. मे रोजी दुपारी बोर्डाच्या अधिकृत संकेत स्थळावर जाहीर झालायामध्ये मुखेड तालुक्याचा बारावीचा निकाल ९५.२० टक्के लागला असल्याची माहिती मुखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे यांनी दिली.

मुखेड तालुक्यात  हजार ३८४ मुले   हजार ६४१ मुली असे एकुण  हजार २५ विद्यार्थी  विद्याथीर्नी परिक्षेसाठी बसले होतेत्यापैकी  हजार २३३ मुले तर  हजार ५९९ मुली असे एकुण  हजार ८३२ विद्यार्थी उत्तीर्ण झालेसर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्वस्तरातुन अभिनंदन  कौतुक होत आहे.

तालुक्यात एकुण १० केंद्रावर बारावीच्या परिक्षा घेण्यात आल्या होत्याया परिक्षा कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी तहसिलदार राजेश जाधवगटविकास अधिकारी सी.एल.रामोडगटशिक्षण अधिकारी कैलास होनधरणेपरिक्षक बाळासाहेब कदमसायलु करेवाड यांच्यासह शिक्षण विस्तार अधिकारीकर्मचारी यांनी परिश्रम घेतले होतेसर्व उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button