Uncategorized

हणमंत नारनाळीकर यांच्या वाढदिवसा निमित्त उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप

मुखेड प्रतिनिधी:-
मुखेड शहर काँग्रेसचे अध्यक्ष हणमंत नारनाळीकर यांचा वाढदिवस मुखेड – कंधार विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संतोष बोनलेवाड यांच्या पुढाकारातुन काँग्रेस पक्ष पदाधिकारी व मित्र परीवाराच्या वतीने आज दि 23 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आले
काँग्रेस पक्षाच्या आजी,माजी लोकप्रतिनिधि, पदाधिकारी व मित्रपरीवाराने  शुभेच्छा दिल्या,या वाढदिवसाचे औचीत्य साधुन उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष पाटील दापकेकर,जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार मडगुलवार,जिल्हा प्रवक्ते दिलीपअण्णा कोडगिरे,ओ.बी.सी.नेते विश्वनाथराव कोलमकर साहेब,महाराष्ट्र सेवादल कॉंग्रेसचे सरचिटणीस अण्णासाहेब जहीरे,मा.नगराध्यक्ष गणपतराव गायकवाड,मा.नगरसेवक संजय रावणगावकर,शेतकरी नेते बालाजी पाटील सांगवीकर,स्वाभिमानी शेतकरी युवा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर,युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आकाश पाटील उन्द्रीकर,उपाध्यक्ष सुरेश पाटील बेळीकर,मा.सरपंच शंकर पाटील जांभळीकर,मा.सरपंच गणपतराव चव्हाण,सरचिटणीस विशाल गायकवाड,जिल्हा सरचिटणीस सुनिल पाटील आरगिळे,महासचिव जयप्रकाश कानगुले,युवक काँग्रेस शहराध्यक्ष अदनान पाशा,जिल्हा मजुर फेडरेशनचे मा.चेअरमन हेमंत घाटे,राहुल गांधी विचारमंचचे अध्यक्ष सद्दाम सलगरकर, दै.लोकराज्य वृत्तपत्राचे संपादक ज्ञानेश्वर डोईजड,पत्रकार मेहताब शेख,,श्रमिक एकता न्युजचे संपादक असद  बल्खी, मुजीप सौदागर,संजय कांबळे,सहकार विभाग काँग्रेस शहराध्यक्ष रामेश्वर पाटील ईंगोले,कृ.ऊ.बा.समीतीचे संचालक नागनाथ गायकवाड,अल्पसंख्यांक विभाग काँग्रेस शहराध्यक्ष ईमरान पठाण,ओ.बी.सी.विभाग शहराध्यक्ष प्रकाश निंपलवाड,सेवादल कॉंग्रेस शहराध्यक्ष गोविंदराव भालके,फिशर काँग्रेस अध्यक्ष विठ्ठल पंदीलवाड,विद्यार्थी कॉंग्रेसचे मा.अध्यक्ष अविनाश काळे,असंघटीत कामगार विभाग काँग्रेस अध्यक्ष बालाजी वाडेकर, मागासवर्गीय विभागाचे मा.अध्यक्ष आनंदराव गायकवाड,डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम समितीचे एस.के. बबलु,बालाजी साबणे,शेख मंजुर,रमजान सौदागर,रमण कुणके,बालाजीराव अन्नपवाड, अनिल बनसोडे,राहुल बद्देवाड, माधव रॅपणवाड,ढवळे सर,संदीप बादेवाड,शिवा गायकवाड,संजय तलवारे,लियाखत धुंदी,अब्दुल खदीर,शबीर बल्की,फयुम बल्की,गौस पठाण, बस्वराज बारलावाड सह पदाधिकारी कार्यकर्ते मित्रपरीवार उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button