क्राईम

नांदेड जि.प.उपमुख्यकार्यकारी अधिकारी मुक्कावार यांच्यासह २० जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

नांदेड प्रतिनिधी:- 

बिलोली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोठा ग्रामपंचायत मध्ये शासनाच्या विविध घरकुल योजनेचेलाभार्थी घरकुलाचे बांधकाम करीत आहेत तर दुसरीकडे कुठलेही घरकुलाचे बांधकाम  करता शासनाच्या डोळ्यात धूळ झोकून सरपंचग्रामसेवकइंजिनिअरलेखाधिकारीगटविकास यांच्या संगनमताने बिना घरकुलाचे बांधकाम करता प्रत्येक लेव्हलचे बनावट प्रमाणपत्र सादर करून बोगस(घरकुल लाभार्थ्यांनी शासनाच्या निधीची उचल केल्याचा धक्कादायक प्रकार बिलोली पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या कोठा ग्रामपंचायतमध्ये झाल्याने अधिकाऱ्यासह २० जणांवर फसवणूकीचा गुन्हा करण्यात आला आहे 

नांदेडबिलोली तालुक्यातील कोठा येथील बारा लाभाथ्यर्थ्यांनी पूर्वीचे जुने पक्के घर असतानाही प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत नियमबाह्यरित्या आपल्या नावाचा समावेश केलाघरकुलाचे बांधकाम  करताचप्रत्येकी  लाख २० हजाराचे बील उचललेबोगस घरकुलाचे बिल १४ लाख ४० हजार रुपये मंजूर करणारेसरपंचग्रामसेवकइंजिनिअरलेखाधिकारीगटविकास अधिकाऱ्यासह २० जणांवर फसवणूकीचा गुन्हा कुंडलवाडी पोलिसांनी दाखल केला आहेहा गुन्हा न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल करण्यात आला आहेहा गैरव्यवहार २०२० मध्ये घडला आहेअटक होण्याच्या भितीपोटी बिलोलीचे तत्कालीन गटविकास अधिकारी  सध्याचे जिल्हा परिषद चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजकुमार मुकावार हे फरार झाले आहेत

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत बिलोली तालुक्यातील कौठा या गावातील दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आलेघरकुल मंजूर झालेल्या लाभार्थी १२ जणांनी घरकुलाचे बांधकाम  करताच अधिकाऱ्यांशी संगनमत करून बील उचलून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ता शेख मकसूद शेख अहेमद लोहगांवकर यांनी बिलोली न्यायालयात फौजदारी अर्ज क्रमांक २२७/२०२५ दाखल करुन दोषीविरुध्द फसवणूकअधिकाराचा गैरवापरअपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

न्यायालयानेया प्रकरणी कुंडलवाडी पोलिसांना भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०,४६५,४६७,४६८,४७१३४प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेकुंडलवाडी पोलिसांनी लाभार्थी संभाजी गंगाराम साखरेनारायण गंगाधर साखरेहनमाबाई विठ्ठल साखरेसदाशिव गंगाधर साखरेविरभद्र माधवराव साखरेचंद्रकांत नागनाथ चेंडेशंकर भगवंता खरबळेदत्ताहरी नागनाथ चेंडेयादव अमृता गायकवाडशिवाजीलालप्पा साखरेराम गंगाधर मेघेशामराव शंकर साखरे सर्व राहणार कौठा ताबिलोली यांनी घरकुलाचे बांधकाम  करताच विल उचलून शासनाची फसवणूक केली.

घरकुल लाभाथ्यांशी आर्थिक संगनमत करुन तत्कालीन ग्रामसेवक विठ्ठल गंगाधर वडजेतत्कालीनग्रामसेवक प्रदीप कोकरेतत्कालीन सरपंच गोदावरीबाई शंकर चेंडेतत्कालीन सरपंच प्रकाश नागोराव साखरेतत्कालीन गृहनिर्माण अभियंतापंचायत समिती बिलोली सचिन प्रकाश राव भद्रेबिलोली पंचायत समिती तत्कालीन सहाय्यकलेखाधिकारी दिलीप बळीराम चाँडेतत्कालीन गटविकास अधिकारी प्रकाश वसंतराव नाईक  तत्कालीनगटविकास अधिकारी राजकुमार मुकावार यांनी बोगस घरकुल बिल मंजूर करून शासनाची १४ लाख ४०हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कुंडलवाडी पोलिस ठाण्यात या सर्वांविरुध्द गुरंन ६१/२०२५प्रमाणे दाखल करण्यात आला आहेहा गैरव्यवहार सन २०२० मध्ये घडला असल्याचे फिर्यादीने नमुद केलेआहे.

या प्रकरणी पोलिसांनी  एप्रिल २०२५ रोजी गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक करण्याची मोहिम हातीघेतली आहेया प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे हे करीत आहेतअद्यापर्यंत कोणालाहीअटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितलेबिलोलोलीचे तत्कालीन गटविकास अधिकारीराजकुमार मुकावार यांची पदोन्नती नांदेड जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारीअधिकारी म्हणून झालेली आहेगेल्या दोन वर्षापासून मुक्कावार हे नांदेड जि.उपमुख्य कार्यकारीपदावरविराजमान आहेतपोलिसांनी अटकेची कारवाई सुरु करताच उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकावार हेगेल्या दोन दिवसापासून सदर प्रकरणात मान्यायालयात माहिती अधिकार कार्यकर्ते  मकसूद पटेललोहगावकर यांची बाजू अँड बीशाहरुख यांनी मांडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button