मुखेड पोलिसांची दबंग कामगिरी आरोपीकडून ११ चोरीच्या मोटरसायकली केले जप्त

मुखेड प्रतिनिधी:-
मुखेड तालुक्यातील येवती येथील आरोपीकडे चोरीच्या मोटरसायकल्या असल्याची माहिती मिळताच दि.१४ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी सापळा रचून आरोपीच्या शेतात विक्री करण्याच्या उद्देशाने लपून ठेवलेल्या ११ मोटरसायकली जप्त करून आरोपींच्या मुस्क्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. तालुक्यातील येवती येथील आरोपी रोहिदास महादेव येवते यांच्याकडे चोरीच्या मोटारसायकली असल्याची माहीती पोलिसांना गुप्त खबऱ्याकडून मिळताच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन आरोपीची चौकशी केली असता आरोपी रोहिदास येवते यांनी त्यांच्या पळसवाडी येथील त्यांच्या शेता वरील आखाड्यात मोटरसायकली लपून ठेवले असल्याची कबुली दिली त्यामुळे पोलिसांनी आखड्याच्या झडती घेताच येथे चोरोन ठेवलेले ११ मोटारसायकल सापडल्या आहेत. दरम्यान पोलीसांनी जप्त ११ मोटारसायकलीची अंदाजी किंमत किती ३ लाख ६० हजार रुपये असून यात काळ्या रंगाची हिरो होन्डा कंपनिची मोटासायकल चेचीस नंबर ०१ एफ २१ सीओ २६७० व इंजन क्रमांक ०१ एफ २१एम १४१५३ आहे तर दसरी मोटारसायकल ही ही काळ्या रंगाची हिरोहोन्डा कंपनीची स्प्लेंडर प्लस जिचा चेसीस क्रमांक एम बी एल एच ए १० ई वाय बी ९ एच ओ ७२ १८ व इंजन क्रमांक एच ए १० ई एफ बी ९ एच १३८१६ आहे तर तिसरी मोटारसायकल काळ्या रंगाची हिरो होन्डा कंपनिची मोटासायकल चेचीस नंबर एमबीएल एच ए १०ई वाय सी ९ बी ओ ५५७९. व इंजन क्रमांक रच ए १० ईएफ सी ९ बी १४७६१ अशी आहे तर चौथ्या नंबरची काळ्या रंगाची हिरो होन्डा कंपनिची स्प्लेंडर जिचा मोटारसायकल चेचीस नंबर ओ ५ एच १६ सी १९२९० व इंजन क्रमांक ०४ जी १५ ई १८८१३ तर पाचव्या नंबरची मोटारसायकल काळ्या रंगाची हिरो होन्डा स्प्लेंडर पल्स कंपनिची मोटारसायकल चेचीस नंंबर ०५ एच १६ सी १९२९० इंजन क्रमांक ०५ एच १५ एम १८६५९ अशा आहे तर सहाव्या नंबरची काळ्या रंगाची हिरो होन्डा कंपनिची स्प्लेंडर पल्स मोटारसायकल चेचीस नंबर ०३एल १६सी ४४११२ व तीचा इंजन क्रमांक ०३एल १५ एम ४९८६९ आहे तर सातव्या नंबरची काळ्या रंगाची हिरो होन्डा कंपनिची स्प्लेंडर पल्स मोटारसायकल इंजन क्रमांक ०५के १५ एम ५०८४३ अशा ३० रुपये किमतीच्या सात मोटारसायकल तर काळ्या रंगाची हिरो होन्डा कंपनिची स्प्लेंडर मोटारसायकल चेचीस नंबर ०३एम १६ एफ१० ७१८ व इंजन क्रमांक ०३एम १५ ई १०९०३ आहे तर एक लाल व काळ्या रंगाची पॅशन प्रो कंपनिची मोटारसायकल चेचीस नंबर एम बीएल एच ए १०ए डब्लु सी जी एफओ ८१४० इंजन क्रमांक एच ए १० इएन सीजी एफ ३८४९७ आहे अशा ३५ हजाराच्या दोन मोटारसायकल तर ४० हजाराच्या दोन मोटारसायकल काळ्या रंगाची हिरो होन्डा कंपनिची स्प्लेंडर मोटारसायकल चेचीस नंबर एम बी एल एच ए १० ईवाय ए एच एम १३४६२ व इंजन क्रमांक एच ए १० ई एफ एच एम ७१३८४ आहे तर काळ्या रंगाची हिरो होन्डा पॅशन प्रो कंपनिची मोटारसायकल चेचीस नंबर ०५ए ०९ सी ५४१६१ आहे व इंजन क्रमांक ०५ ए ०८ एम ५४४८० आहे सदरील चेचीस नंबरच्या व मोटारसायकल धारकानी पोलीसांना संपर्क करण्याची आव्हान पोलिसांच्या वतीने केले आहे सदरील वरील मोटार सायकल आरोपी विरुध्द कलम १२४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे अ. दाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील चौकशी पोहेकॉ व्यंकट जाधव हे करीत आहेत, सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी देगलुर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश वाघ, पोउपनि गजानन अन्सापरे, पाहेकॉ व्यंकट जाधव, चालक पोहेकॉ भास्कर मुंडे, पोकॉ किरण वाघमारे, पोकॉ सिद्दार्थ वाघमारे, पोकॉ मारोती मेकलेवाड यांनी केली आहे.



