राजकीय

मुखेड-हिब्बट-एकलारा मार्ग देगलूर रस्त्याचे  काम तात्काळ सुरू करण्यासाठी एकलारा येथे शिवसेनेचे होम-हवन आंदोलन.

मुखेड प्रतिनिधी:- 

मुखेडदेगलूर मार्गावरील एकलारा ते केरूर दरम्यानचा रस्ता गेल्या १० वर्षांपासून अतिशय वाईट अवस्थेत असूनहा मार्ग गावातील लोकांना धोकादायक ठरला आहे . दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाणवाढले असूनगर्भवती महिलारुग्णविद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवासकरावा लागत आहेअनेक वेळा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत निवेदने देऊनही रस्त्याच्या कामालासुरुवात झाली नाहीया मुळे बुधवार ९ जुलै रोजी एकलारा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरेपक्षाच्या वतीने होमहवन आंदोलन करण्यात आले

मुखेडहिब्बटएकलरा मार्ग देगलूर  प्रमुख राज्य महामार्ग रस्ताच काम अर्धवट अवस्थेत बंद पडल्यामुळेया मार्गांवरील वाहतूकप्रवास मोठ्या प्रमाणत नागरिकांना अडचण निर्माण झाली आहेहा रस्ता दोनराज्यांना जोडणारा प्रमुख रस्ता आहेह्या रस्त्याच्या आजू बाजूला १०० गावच्या वाहतुकीचा प्रश्नरस्त्याच्या अर्धवट कामामुळे उद्भवला आहे रखडलेल्या रस्त्यावरून वाहतूक करताना दुचाकी,ऑटोयांनाअनेकदा अपघाताचा सामना करावा लागत आहे

 अनेक अपघात होऊन मागील काळात नागरिकमृत्यूमुखी पडले आहेतया मार्गापासून ५ ते १० किमी अंतरावर असलेल्या विद्यार्थी  गरोदर महिलाज्येष्ठ नागरिक यांना हा रस्ता जवळचा असल्यामुळे या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे यासाठी अनेक हजारोनागरिक या आंदोलनात सहभागी झाले आहेत शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने समस्तनागरिकांच्या वतीने आज एकलरा येथे होम – हवन आंदोलन करण्यात आलं

यावेळी शिवसेनेचेजिल्हाप्रमुख बबनजी बारसेसहसंपर्कप्रमुख भागवत जाधव,उपजिल्हाप्रमुख भालचंद्र नाईकउपजिल्हाप्रमुख महेश पाटील तालुकाप्रमुख नांदेड उत्तर तालुकाप्रमुख सुनील पाटीलनांदेड शहरसंघटकपिंटू सुनपे , मुखेड तालुकाप्रमुख उमेश पाटील आडलूरकर, शहरप्रमुख शंकर चिंतमवाडयुवासेनातालुकाप्रमुख बालाजी पाटील काटशेवविधानसभाप्रमुख मन्मथ खंकरे,  विधानसभा संघटक शंकरपिटलेवाड,  विधानसभा समन्वयक सुनीता बाई वडजे,उपतालुकाप्रमुख विजय मंगलगेयुवासेना शहरसमन्वयक योगेश मामीलवाडशिवराज भुरेजब्बार शेख एकलरामाऊलीउच्चा हिब्बटधनज  बोरगाव येथील हजारो नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button