राजकीय

मुखेड तालुक्यातील १२१ ग्रामपंचायत साठी सरपंच पदांचे आरक्षण जाहीर

मुखेड प्रतिनिधी :- २६ जून २५

मुंबई ग्रामपंचायत सरपंच निवडणूक नियम १९६४ मधील नियम  ( अन्वये शासन ग्रामीण विकासविभागाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार  जिल्हाधिकारी नांदेड यांच्या पत्रानुसार मुखेड तालुक्यातील१२१ ग्रामपंचायतींसाठी २०२५ ते २०३० या कालावधीतील पंचवार्षिक निवडणुकीसाठी सरपंच पदांचेआरक्षण निश्चित करण्यात आले आहेआरक्षण प्रक्रिया पारदर्शक  नियमबद्ध पद्धतीने पारपाडण्यासाठी दि जुलै २०२५ रोजी दुपारी  वाजता तहसील कार्यालयमुखेड येथे आरक्षण सोडतकाढण्यात येणार आहेयावेळी उपविभागीय अधिकारीतहसीलदारनिवडणूक अधिकारी संबंधितविभागीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मुखेड तालुक्यातील १२१ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जातींसाठी १५अनुसूचित जमातींसाठी इतरमागासवर्गीयांसाठी ३५  खुल्या प्रवर्गासाठी ६७ सरपंच पदे आरक्षित करण्यात आली आहेतत्यापैकीमहिलांसाठी अनुक्रमे १८  २९ जागा आरक्षित आहेतआरक्षण प्रक्रियेबाबत ग्रामस्थांनी मोठ्याप्रमाणावर उपस्थित राहावेअसे आवाहन तहसीलदार राजेश जाधव यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button