Uncategorized

मुखेडात लोकराजा यशवंतराव होळकर यांची जयंती उत्साहात साजरी.

मुखेड / प्रतिनिधी

  चक्रवती सम्राट लोकराजा यशवंतराव होळकर यांची २४८ वी जयंती दि.३ डिसेंबर रोजी मुखेड येथे सकल हटकर-धनगर समाजाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली असुन जयंती दिनानिमित्त यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन महापुरूषांचे घोषणा देत अभिवादन करण्यात आले.
 यावेळी ॲड.शिवराज पाटील, ॲड.नामदेव हाक्के,पत्रकार शिवाजी कोणापुरे,डाॅ.रामराव श्रिरामे, डाॅ.पांडुरंग श्रिरामे, डाॅ.सतिष धमणे,ॲड.गजानन देवकते, बालाजी पाटील सकनुरकर, हाणमंत पाटील नरोटे, सचिन पाटील श्रीरामे, गजानन पाटील देवकत्ते, उमेश पाटील श्रीरामे, कपील नाईक, डॉ.ज्ञानेश्वर नाईक, पप्पु पाटील देवकत्ते, सतिश पाटील श्रीरामे, अशोक नाईक उंद्रीकर,ज्ञानेश्वर श्रीरामे पांडूर्णीकर, हुलप्पा पाटील, बालाजी पाटील, माधव गोपनर,दिगंबरराव नाईक, माधव पाटील श्रीरामे,आनंदराव श्रीरामे, बळवंतराव मुंडकर, चंद्रकांत काकोटे, गुंडेराव पाटील जाहुरे, खटके पाटील खैरका, श्रीपत पा. उमाटे, बाळू नाईक जुन्नेकर, मारोती पा.जारीकोटे, बालाजी पा.श्रीरामे, राजीव पा. देवकत्ते,ईश्वर पा.सादगिर, पांडुरंग पा.हाक्के, हाणमंत पा.देवकत्ते, किरण पा.देवकत्ते, शिवाजी पा. देवकत्ते, हणमंत पा.देवकत्ते, रावसाहेब पा.तारदडकर, भुजंगराव देव्हारे, ज्ञानेश्वर पा. राजुरे, विष्णु पा.शिकारेकर, नरसिंग पा.देवकत्ते, प्रा.राम पा. सादगीर, लहूजी मारोती होळगीर, श्रीराम पा.गोपनर, राजीव पा. उमाटे, शिवकुमार पा.इमडे, गणेश बिरु, विकास पा.हेळगिर, कृष्णा पा. हाक्के, गुंडेराव श्रीरामे आखरगा, विशाल शेळके मोटर्गा, गणेश नाईक, प्रविण बारमाळे, संगमेश्वर देवकत्ते, जयवंतराव तरंगे, नागोराव जायनुरे, शंकर पाटील श्रीरामे, लक्ष्मण पाटील सलगरे, माधवराव श्रीरामे, खंडेराव श्रीरामे, सदाशीव देवकत्ते , संदीप गवते, रायवाडे नारनाळीकर, सचीन पाटील कर्णा,पप्पु वाडीकर, विशाल खांडरे, सतिश नाईक यांच्यासह सकल हटकर धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button