Uncategorized

गॅस सिलिंडर घेऊन घरी परतताना काळाचा घाला; ‘छोटा हत्ती’च्या धडकेत मंग्याळ येथील पित्याचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर!

मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ जून २६

मुखेड तालुक्यातील मंग्याळ येथील पितापुत्रांवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना दि जून रोजी घडली आहेस्वयंपाकाचा गॅस संपल्याने नवीन गॅस सिलिंडर घेण्यासाठी मुखेडकडे आले  सदरील गॅससिलेंडर घेऊन जात असताना दुचाकी  छोटा हत्ती यांचा आमनेसामने झालेल्या अपघातात वडिलांचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी झाला आहेमिळालेल्या माहितीनुसारमंग्याळ येथील राहुल श्रावण सोनकांबळे (वय ४० त्यांचा मुलगा जितेंद्र राहुल सोनकांबळे (वय १५हे दोघे मोटरसायकलने स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर घेण्यासाठी मुखेड येथे आले  गॅस सिलेंडर घेऊन गावाकडे जात असताना मुखेड जवळील दबडे शिरूर पाटी परिसरात त्यांच्या दुचाकीला एका छोटा हाती यांची जोरदार धडकबसलीया भीषण अपघातात राहुल सोनकांबळे गंभीर जखमी झालेनागरिकांच्या मदतीने त्यांनातातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेमात्रवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंतीत्यांना मृत घोषित केलेया घटनेमुळे मंग्याळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहेअपघातात जखमी झालेला त्यांचा मुलगा जितेंद्र याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहेत्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहेदरम्यानजखमींवर उपचार करताना डॉउमाकांत गायकवाडडॉशोभा देवकतेपरिचारिका तुळशी नाईक  कदम सिस्टरयांनी तत्पर सेवा बजावलीया अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक  ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतलीएका कुटुंबाचा आधारवड हरपल्याने मंग्याळ गावावर शोककळा पसरली असून जखमी मुलगालवकर बरा व्हावा यासाठी सर्वत्र प्रार्थना केली जात आहेपोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button