Uncategorized

सहकार सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी महेंद्र देशमुख यांची निवड,


मुखेड (प्रतिनिधी)
 हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख  बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना प्रणीत अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी महेंद्र  देशमुख यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली .
शिवसेना मुख्यनेते तथा  मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशाने शिवसेनेशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय शिवउद्योग सहकार सेना महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नांदेड जिल्ह्यातील सांगवी बेनक येथील माजी सैनिक तथा माजी सरपंच महेंद्र खंडेराव देशमुख यांची  राष्ट्रीय अध्यक्ष  शिवभक्त हर्षद नेगिनहांळ यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन प्रदेश अध्यक्षपदी  निवड करण्यात आली, महेंद्र देशमुख यांच्या सक्रिय कार्याच्या कामांची दखल घेऊन अखिल भारतीय शिवउद्योग सहकार सेना महासंघाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे , त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button