Uncategorized

जिल्हाधिकारी राऊत यांची बदली;त्यांच्या जागी राहुल कर्डीले

नांदेड/प्रतिनिधी

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लोकसभालोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुक यशस्वी करून जिल्ह्यात सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केलेअभिजीत राऊत यांच्या जागी नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून नवी मुंबई सिडको येथील सह व्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले यांची नियुक्तीकरण्यात आली आहेनांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची राज्यशासनाने छत्रपती संभाजीनगरयेथे सहआयुक्त वस्तु  सेवा कर या पदावर बदली केली आहेत्यांच्या जागी सिडको नवी मुंबई येथेसहव्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत असलेले राहुल कर्डीले यांना नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून फेब्रुवारी रोजी काढलेल्या एका आदेशान्वये पाठवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button