क्राईम

धक्कादायक ! २५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

मुखेड/एकलारा १७ जुलै २५

विवाहित तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे विद्या सुशील सुकळे (वय २५) असे तिचे नाव आहे 

ही घटना एकलारा गावात सोमवारी (दि१५ जुलैसायंकाळी  च्या सुमारास घडली.

घटनेची माहिती मिळताच मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रेपोलीस उपनिरीक्षकमंचक फड आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतलीपोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो उपजिल्हा रुग्णालयात मुखेड येथे पाठवलातेथे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहेतरुण वयात अशा प्रकारचा निर्णय का घ्यावा लागलायावरून अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित होत असूनपुढील तपासानंतरच आत्महत्येचंनेमकं कारण समोर येणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button