क्राईम

मुखेड-केरुर मार्गावर दुचाकी समोरासमोर धडकल्या, १ ठार ३ जखमी

मुखेड प्रतिनिधी:- ता.२९

मुखेड ते केरुर रस्त्यावरील तांदळी फाट्याजवळील उतारावर दोन दुचाकीची समोरासमोर धडक झालीया अपघातात अॅडराहुल चंद्रकांत सोनकांबळे वय ४१ वर्ष हे जागीच ठार झालातर अन्य तिघे जखमी झालेपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून जखमींना नांदेडला हलविण्यात आले आहेही घटना बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहेदुचाकी क्रमांक एमएच२६ सीएस६६५१ मुखेड येथून केरुरकडे जात असताना समोरुन आलेल्या दुसऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक झालीत्यात राहुल सोनकांबळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने यांचा जागीच मृत्यू झालामृतक राहुल सोनकांबळे हे घरचे ते एकच कमवते होते त्यांना आई ,वडील ,पत्नी ,दोन मुली आहे.

तर लक्ष्मण नारायण वाघमारे (वय २६), साईनाथ काशीनाथ वाकोडे (वय २५ गौतम पिराजी वाघमारे (वय २६सर्व रातांदळी हे जखमी झाले.

 त्यांच्यावर मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉबालाजी गरुडकर यांनी प्रथमोपचार केले.

पोलिस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे यांनी अपघात स्थळी भेट दिली असून या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button