Uncategorized

नजीर शेख युजीसी नेट उत्तीर्ण

नांदेड/प्रतिनिधी:- 

सामाजिक कार्यकर्ते  लेखक शेख नजीर यांनी युजीसी नेट परीक्षा पास केलीयापुर्वीच महाराष्ट्र सेट पासकेलेत्यांनी सेट  नेट इतिहासात पास केलेश्री शेख हे देळूब बुगावचे असून आईवडील नसल्याने कष्टकरीत शिक्षण घेतलेअथक परिश्रमामातून यश संपादन केले.

आई नंतर मोठी बहिणीने त्यांचे पालन पोषण केलेमावशीच्या घरी राहून ते शिकत होतेशेख यांचेप्राथमिक शिक्षण देळूब गावी तर माध्यमिक  उच्च माध्यमिक शिक्षण राजाबाई हायस्कूल पार्डी येथे झालेबी.अर्धापूर तर एमनांदेड शहरात झालेसातवी ते बारावी शिक्षणासाठी चार किलोमीटर पायी तरबी.साठी दहा किलोमीटर सायकलीवर जाऊन शिक्षण घेतलेवडिलांचे छत्र बालपणी हरवले  काहीवर्षांतच आई गेलीपुढे ते नांदेडला मावशी  बहिणीच्या घरी राहून अभ्यास करू लागलेलहानपणी आईसोबत ते शेतात मजुरीला जात पुढे शेळी पालन करत शिक्षणही घेतलेसेट नेट दोन्ही पास झाल्यानेमहाराष्ट्रातील थोरामोठ्यांनी अभिनंदन केलेत्यांच्या या यशात बहिणमावशीगुरूजनात प्रासाईनाथजगदीश कदमअल्ताफ हुसेनमित्र लक्ष्मण कदमफारूख अहमद आदींचे मार्गदर्शन  योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button