क्राईम

नोकरीचे आमिष दाखवून १ कोटी १४ लाख रुपयांची फसवणूक करणारे चार जण पोलिसांच्या ताब्यात

मुखेड प्रतिनिधी:-

तलाठी पदासह कामगार आयुक्त यांच्याकडून भरण्यात येणाऱ्या जागेवर नोकरी लावण्याचे अमिष दाखूवनएका अधिकाऱ्यासह अन्य सहा जणांवर  कोटी १४ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या क्लास वन अधिकाऱ्यासह चौघांना मुंबई येथून आर्थिक गुन्हा शाखेने  आरोपींना अटक केली आहे.

विविध विभागात शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक केल्यांचागंभीर प्रकार मुखेड तालुक्यात घडला असून गंभीर गुन्हा प्रकरणी ११ डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला होतात्यानंतर हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करताच तपास अधिकारीपोलीस उपनिरीक्षक एनबीकुंडगीर यांनी लातूर जिल्ह्यातील धनेगाव येथील आरोपी रामदास नारायणशिंदेमुंबई येथे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य नियंत्रण विभागात अधिकारी असलेले सरकारी अधिकारी पवनकुमार धर्मा चव्हाणअहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील जावेद राजक तांबोळी  निलंगातालुक्यातील कल्पेश रविकांत जाधव या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी गोविंद गिरी आणि साक्षीदार  नातेवाईक यांच्याकडून तब्बल  कोटी १४ लाख रुपये नगदी फोन– पे च्या साह्याने घेतले असून पैसे पोहोचल्यानंतर बनावट निवड यादी तयार करून फिर्यादीच्यामोबाईल व्हॉट्सअॅपवर पाठवून दिलीसदर यादी बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर आपलाविश्वासघात आणि फसवणूक केल्याचे लक्षात येताच संबंधितांकडे याबाबत विचारणा केली असतासंबंधितांनी फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिलीयाप्रकरणी गोविंद गिरी रादबडेशिरूर तामुखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुखेड पोलीस ठाण्यात गुरनं ३६९२०२४ कलम४२०,४०६,४६५,४६६४६७५७८४७१४८३२९४५०७१२० (भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यातआला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button