Uncategorized

आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ – नेते दशरथराव लोहबंदे यांचा शिवसेनेला रामराम !

मुखेड : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक दशरथराव लोहबंदे यांनी आपल्यापदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवून शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे.

याबाबतची माहिती त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना दिलीआंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ – नेतेएकलढाऊ नेतृत्व म्हणून – ज्यांची ओळख आहे असे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक दशरथराव लोहबंदे यांनीशिवसेनेमध्ये होणारी पक्षांतर्गत मुस्कटदाबीअपमानद्वेषटवाळी या बाबींना कंटाळून आपल्या पदाचाराजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहेदशरथराव लोहबंदे यावेळी पत्रकार परिषदेतबोलताना म्हणाले कीसंपर्कप्रमुख बबन थोरात यांची पक्षांतर्गत दादागिरी असून प्रामाणिक कार्य करणाऱ्याकार्यकर्त्याला या पक्षात यांच्यामुळे थारा नसल्याचे दिसून येतेनांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातून शिवसेनासंपविण्याचा विडाच काही लोकांनी उचलला असल्याचेही वसंतराव लोखंडे यांनी यावेळी सांगितलेशिवसेना पक्ष चांगला असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणि शिवसेनेला चांगले दिवस येणार आहेतएकदिवस शिवसेना यशाच्या शिखरावर नक्कीच पोहोचेल मात्र पक्ष संघटनेतून या झारीतील शुक्राचार्यांना दूरकरावा लागेलअसा आशावादही त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात व्यक्त केला आहे१९९५ पासून मीआणि माझ्या कुटुंबातील सदस्य राजकारणात असून आजपर्यंतच्या सर्वच निवडणुका नगरपरिषद असो कीजिल्हा परिषद असो स्वबळावर स्वतःच्या ताकतीवर लढविल्या आणि त्या जिंकल्या आहेतमला पक्षाचीगरज नाही तर पक्षाला माझी गरज होती परंतु ते करता आले नसल्याची ही खंत त्यांनी यावेळी व्यक्त केलीजनतेला वाऱ्यावर सोडणार ‘नसून गोरगरिबांच्या सहकार्यानेच माझे सामाजिक आणि राजकीय काम सुरूचराहणार असल्याचेही स्पष्ट प्रतिपादन लोहबंदे यांनी यावेळी केलेयावेळी त्यांचे सहकारी पांडुरंग अडगुलवार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button