पशुपालक बांधवांनो जखमी,वृद्ध गायांचे अवहेलना करू नका -डॉ.राहुल कांबळे

मुखेड प्रतिनिधी:-
जिल्ह्यातील पशुपालक बांधवांनी आपल्या मुक्या प्राण्यांची अवहेलना करू नका आपल्या कडे चांगले असे पर्यंत आपण त्या गाईची दूध खातो त्यांचे गोरे सांभाळून विक्री करतो त्यावर आपलं घर चालवतो आपलाआधार निर्वाह होतो आपला संसार व्यवस्थित होतो जेव्हा गाय वयोवृद्ध झाली की गोरक्षण मध्ये आपणआणून सोडतो भाकड गाई पाय मोडलेल्या गाई जी दूध देत नाही तिची खूप अवहेलना करून गोरक्षण मध्येआपण आणून देत आहात हे अत्यंत चुकीचा आहे आई–वडील म्हातारे झाले की वृद्ध आश्रमामध्ये पाठवतआहात आणि गाई पण म्हाताऱ्या झाल्या की गोरक्षण संस्थेमध्ये पाठवत आहात ही माणुसकी नाही आहेमाणुसकीला शोभणारी ही गोष्ट नाहीये आपणाला गाई बद्दल जर प्रेम असेल तर त्या गाईचं पालन पोषणव्यवस्थित करा वयोवृद्ध झाल्यानंतर पण तिला पालनपोषण करा रस्त्यावर आपल्या सोडू नका गायीचीअलवेदना करू नका आता ती राष्ट्रीय माता आहे याची जाणव पशुपालकांना असणं गरजेचं आहे असंडॉ.राहुल कांबळे म्हणाले
आज एका गाईला खूप अत्यंत त्रास होता तिचा पाय मोडला होता पण त्या पाय मोडलेल्या ठिकाणी हाडाचेफणसे मधेच होते त्यामुळे हाड झुटत नव्हते एका पशुपालकाने ही गाय गोरक्षण संस्था मुखेड मध्ये आणूनसोडली तिच्या या त्रासामुळे चारा खात नव्हती बेचैन होती तळमळ करत होती तिच्या पायामध्ये खूप आयापडल्या होत्या खूप मोठी जखम झाली होती त्यामुळे आज त्या गाईच्या पायाच्या शस्त्रक्रिया करून तिच्यावेदना कमी केल्या जखमी मध्ये पडलेल्या आळ्या पूर्ण काढल्या आणि मोडलेल्या पायाती हाडाचे फणसेकाढून टाकले तिचे प्लास्टर केले या गाईच्या वेदना जाणून घेऊण डॉ.राहुल कांबळे यांनी अत्यंत प्रयत्न करुनगाईवर विलाज यशस्वी झाला त्या गाईला जीवदान मिळाले अत्यंत त्रास त्या गाईला होता ते त्रास कमीडॉ.कांबळे हे यशस्वी झाले हि गाय आता उभा टाकली आहे चारा खाते व्यवस्थित आहे गाई बद्दलची आस्थाअसली पाहिजे गाई बद्दलची अवहेलना नको आहे याप्रसंगी डॉ.राहुल कांबळे यांनी पशुपालकांना संबोधितकेले



