Uncategorized

अबिनाश कुमार यांच्या हस्ते उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून माधव टाकळे सन्मानित

मुखेड प्रतिनिधी:-

शहराचे पोलीस पाटील माधव टाकळे यांना उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून ११ मार्च रोजी नांदेड येथे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

पोलीस पाटील हे पोलिसांचे एक महत्त्वाचे अंग असूनगावपातळीवरील कायदा  सुव्यवस्था राखण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहेयात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस पाटलांना विशेष पुरस्कार देण्याचा मानस पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केलीया अनुषंगाने जिल्हा आदर्श पोलिस पाटीलपुरस्कार २०२५‘ हा नांदेड जिल्हा पोलीस पाटील मेळावा  कार्यशाळा यात प्रदान करण्यात आलायावेळीअप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरवखंडेराय धरणेपोलीस उपअधीक्षक अश्विनी जगताप यांच्यासह पोलीस कर्मचारी  जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होतेतर पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रेपोलीस उपनिरीक्षक फडपोना पांडुरंग पाळेकर यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी माधव टाकळे यांचेअभिनंदन केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button