शैक्षणिक

दहावीच्या परिक्षेत इमरान महेताब शेखने मिळविले ९३.२० टक्के. 

मुखेड / प्रतिनिधी.

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक  उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्यापरिक्षेचा निकाल दि.१३ मे रोजी दुपारी ०१ वाजता जाहीर झाला.या निकालात मुखेड शहरातील गुरूदेवविद्या मंदिर माध्यमिक विध्यालयाचा विद्यार्थी इमरान महेताब शेख याने ९३.२० टक्के गुण मिळवूननेत्रदीपक यश संपादन करीत गुरूदेव विद्या मंदिर माध्यमिक विध्यालयातुन प्रथम येण्याचा बहुमानमिळविला आहे या यशाबद्दल इमरानचे सर्वस्तरातुन कौतुक  अभिनंदन होत आहे.

   नुकतच दिनांक १३ में रोजी दहावीच्या परिक्षेचा निकाल आॅनलाईन पद्धतीने परिक्षा मंडळाच्याअधिकृत संकेतस्थळावर जाहीर झाला त्यामध्ये शहरातील गुरूदेव विद्यामंदीर विद्यालयाचा विद्यार्थी राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष महेताब शेख यांचे चिरंजीव इमरान महेताब शेख याविद्यार्थ्यांने परिक्षेच्या निकालात घवघवीत यश संपादन करीत ९३.२० टक्के गुण  मिळविले आहे.यातत्याला मराठी विषयात ८२,हिंदी विषयात ८७इग्लिंश ७५गणित ९४विज्ञान आणी तंत्रज्ञान ९३ सामाजिकशास्त्रे १०० गुण मिळाले आहेत.इमरानने या यशाचे सर्व श्रेय शिक्षकशिक्षिका,आजी,आई,वडील  मार्गदर्शन करणाऱ्या सर्वच गुरुजणांना दिले आहे.या यशाबद्दल आमदारडाॅ.तुषार राठोड,माजी .हणमंतराव पाटील बेटमोगरेकर,माजी आमदार अविनाश घाटे,माजी आमदारसुभाष साबणे,माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड,माजी शिक्षण सभापती व्यंकटराव पाटीलगोजेगावकर,माजी जि..सदस्य दशरथराव लोहबंदे..चे माजी उपसभापती सुभाष पाटील दापकेकरमाजी जि..सदस्य संतोष बोनलेवाडगटविकास अधिकारी सि.एल.रामोड,गटशिक्षण अधिकारी कैलासहोनधरणेनांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे,माजी नगरसेवक राहुललोहबंदेभाजपाचे तालुकाध्यक्ष बालाजी पा.सकनुरकर,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजु पाटीलरावणगावकर,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजन देशपांडेराष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबुराव कदम,भाजपाशहर मंडळ अध्यक्ष नागनाथ लोखंडेभाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव गजलवाड,शिक्षण विस्तारअधिकारी डाॅ.शिवाजी कराळे,शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजीराव येवतीकर,शिक्षण विस्तारअधिकारी उत्तम चव्हाणगुरूदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव गरुडकर,उपाध्यक्ष संजयगरुडकर,कोषाध्यक्ष डाॅ.बालाजी गरुडकरमुख्याध्यापक बालाजी येवते,राष्ट्रीय अल्पसंख्याकपरिषदेचे मराठवाडा अध्यक्ष  आब्दुल बशीर माजीदतालुकाध्यक्ष असद बल्खीडोरनाळीचे सरपंचप्र.हुल्लाजी पाटील शिंदे,उपसरपंच प्र.प्रकाश पा.शिंदे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवशंकर पाटीलकलबंरकर,राष्ट्रवादीचे जयभिम सोनकांबळे,प्रा.डाॅ.संतोष मंगनाळे,दिलीप चव्हाण,विकासराजुरकर,गजानन ढगे सह सर्व पत्रकार संघाचे अध्यक्षसचिवउपाध्यक्ष,पदाधिकारी  विविध क्षेत्रातीलमान्यवरांनी इमरानचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button