Uncategorized
अनिकेत अन्नमवाड या तरूण कर्मचार्याचां कार्यालयात र्हदयविकारांने मृत्यु

मुखेड गटविकास अधिकारी रामोड यांचे ते जावाई होते
मुखेड प्रतिनिधी:- ०३ जुलै २५
मुखेड तालुक्यातील अंबुलगा बु. येथिल अनिकेत गंगाराम अन्नमवाड हे दुय्यम निबंधक कार्यालय पांढरकवडा जि.यवतमाळ या कार्यलयात कर्तव्यावर असताना र्हद्ंयविकारांच्या तीव्र झटक्याने वयाच्या ३५ व्या वर्षी निधन झाले. अतिशय कमी वयात मृत्यु झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या पश्च्यात दोन लहान मुलं, पत्नी,आई,भाऊ असा परिवार आहे.मुखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रामोड यांचे ते जावाई होते.
अंत्याविधी दिनांक 4 रोजी मुळगावी मुखेड तालुक्यातील अंबुलगा बु. येथे सकाळी 9:30 वाजता होणार आहे.



