शैक्षणिक

दहावीच्या परिक्षेत अरमान शेखला मिळाले ९९.०० टक्के गूण

मुखेड – माध्यमिक शिक्षण मंडळा मुखेड अंतर्गत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असूनब्राईट स्टार इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी अरमान अस्लम शेख हिने ९९.००% इतक्याउच्च गुणवत्तेसह घवघवीत यश संपादन केले आहेअरमानच्या या यशामुळे संपूर्ण शेख कुटुंबासह शाळेचाशिक्षकांचा आणि गावकऱ्यांचा अभिमान उंचावला आहेअरमान हा सरकारी वकील अस्लम शेख यांचा चिरंजीव असून तिच्या या उज्वल यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाची वर्षाव होत आहे

अरमान ने ९९.०० टक्के गुण  मिळविले आहे.यात त्याला मराठी विषयात ९७,हिंदी विषयात ९६, इग्लिंश९६गणित १००विज्ञान आणी तंत्रज्ञान ९९  सामाजिकशास्त्रे ९४ गुण मिळाले 

तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस ‘ ब्राईट स्टार इंग्लिश स्कूल‘ कडून आणि समाजातर्फे हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेतअरमान हा भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारा विद्यार्थी ठरला आहे.

या यशाबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर,माजी शिक्षण सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर,माजी जि..सदस्य दशरथराव लोहबंदे..चे माजी उपसभापती सुभाषपाटील दापकेकरमाजी जि..सदस्य संतोष बोनलेवाडगटविकास अधिकारी सि.एल.रामोड,गटशिक्षण अधिकारी कैलास होनधरणे,माजी नगरसेवक राहुल लोहबंदे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजु पाटील रावणगावकर,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजन देशपांडेराष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबुराव कदम,भाजपाशहर मंडळ अध्यक्ष नागनाथ लोखंडे,शिक्षण विस्तार अधिकारी डाॅ.शिवाजी कराळे,शिक्षण विस्तारअधिकारी शिवाजीराव येवतीकर,शिक्षण विस्तार अधिकारी उत्तम चव्हाण, संपादक असद बल्खीराष्ट्रवादीचे जयभिम सोनकांबळे,पत्रकार महेताब शेख,पत्रकार बबलू मुल्ला,एस के बबलु विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अरमानचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button