जि.प.मुलींचे हायस्कूलच्या शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सन्मान.

▫️शिक्षक दिन्नाचे औचित्य साधून घेण्यात आले कार्यक्रम.
मुखेड / प्रतिनिधी. १२ सप्टेंबर
शिक्षक दिनाचे औचित्य साधून शहरातील पिएमश्री, आदर्श शाळा,जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचेमुखेड या प्रशालेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बंधू–भगिनिंचा शिक्षक दिन्नानिमित्त शाळाव्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष महेताब शेख यांच्या हस्ते गुलाबपुष्प,पुष्पगुच्छ व लेखणी भेट देवुनयथोचित सत्कार करण्यात आले.

शिक्षक दिन्नानिमित्त आयोजीत कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती डाॅ.सर्वपल्लीराधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.त्यानंतर पिएमश्री,आदर्शशाळा,जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुखेड या शाळेतील मुख्याध्याप डी.जे.कांबळे,सांस्कृतिकविभागप्रमुख दिलीपराव देवकांबळे,सहशिक्षक एस.बी. राजपुत,विश्वांभर जाधव, बळीराममुद्देवाड,सौ.मधुमती लोणीकर,डॉ.बरकतउल्ला,अंबादास देशमुख,दिपक लोहबंदे, सौ.सुनिताआलमले,गंगाधर अनकडे,नागनाथ स्वामी, ए.के.जाधव,सुधीर शृंगारे, राहुलकूमार मेहरकर,कल्याणइंगळे,श्यामसुंदर दारकु,बालाजी गोंड,बळीराम दुरनाळे,चंद्रकांत डावकरे,हरी भालेराव,श्रीमती आशालतास्वामी,हरिदास पवार,पंढरी भालेराव,सौ.संगिता धनशेट्टी,सौ.सुरेखा हराळे, सौ.शिला उबाळे,सौ.सरस्वतीमुपडे,सौ.सुनिता पाटील,सौ.रेखा दिनकर,सौ.संगीता माळगे,सौ. अनुपमा टाकळीकर,व्यंकटीकेंद्रे,प्रकाश डोईजड,सौ.दिपाली बारहात्ते,सौ.नागसेना येवतीकर, सौ.एम.एच.गवते,सौ.अनितासाळुंखे,सौ.गंगामणी शेटकार, सौ.रंजना कदम,सौ.शाहेदाबी ताबोंळी,सौ.लुमावती गडगिळे, फय्युमद्दीनपटेल,सौ.राजकोर/कांबळे,जिवन वडजे,सय्यद अकबर,चौहान भवानीसिंह,पवार प्रशांत,सौ.केळेहरीबाई,अवधुत गीरी सह सर्व शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष महेताब शेखयांच्या हस्ते गुलाबपुष्प,पुष्पगुच्छ व लेखणी भेट देवून यथोचित सन्मान करण्यात आले.कार्यक्रमाचेप्रस्ताविक मुख्याध्यापक डी. जे.कांबळे यांनी केले तर सुत्रसंचलन दिलीपराव देवकांबळे यांनीकेले.उपस्थितांचे आभार सौ.सुरेखा हराळे यांनी मानले.माध्यमीक शिक्षक व्ही.एस.जाधव यांनी मनोगतव्यक्त केले.महेताब शेख यांनी सर्व शिक्षक बंधू–भगिनिंना शिक्षक दिनानिमीत्त शुभेच्छा दिल्या.



