शहर

उद्या श्री वीरभद्र स्वामी यात्रेनिमित्त अग्निकुंड व पालखी सोहळ्याचे आयोजन

मुखेड/प्रतिनिधी:- 

मुखेडचे ग्रामदैवत श्री वीरभद्र स्वामी यात्रेस प्रांरभ  झाला असून दि२१ रोजी पहाटे  वाअग्रिकुंड होणारआहेया वर्षी निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे कुस्त्या रद्द करण्यात आल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहेश्री वीरभद्र स्वामी यात्रेनिमित्त महाराष्ट्र सह कर्नाटकतेलंगानाराज्यातून हजारो भाविक भक्त येतातया यात्रेतील वैशिष्ट्य म्हणजे अग्निकुंडया अग्ग्रीकुंडातीलविस्तवावरून भाविक उघड्या पायाने चालतातप्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी बुधवारी सायंकाळी श्रीवीरभद्रेश्वर भगवान मंदिरात प्रसाद गुळ (शिरणीवाटपाचा कार्यक्रम  दि.२१ रोज गुरुवारी पहाटे अग्ग्रीकुंड पालखी मिरवणूक कार्यक्रम संपन्न होणार आहेप्रकाश पाटील बेळीकर यांच्याकडून कर्नाटकातीलपूर्वतांचा कार्यक्रम  अतुल देबडवार यांच्यावतीने फटाक्यांची आतिषबाजी तसेच शिवराज मुगावेयांच्यावतीने विद्युत रोषणाईयादव गव्हाणे यांच्या वतीने दीप सजावट करण्यात येणार आहेपौर्णिमेपासून(दि.१५ ते २१ पर्यंतमंदिरात वीरशैव महिला  पुरुष भजनी मंडळ यांचा दुपारी  ते  या वेळेत भजनाचाकार्यक्रम राहील  रात्री ज्ञानेश्वर भजनी मंडळ बारवगल्ली मुखेड यांचा कार्यक्रम राहीलदि.२० बुधवारसायंकाळी  ते रात्री १२ वाजेपर्यंत स्थानिक कलाकार वीरभद्र मठपतीउत्तमराव वन्नाळेगोविंदरावकोतापल्लेदीपक कोतापल्लेसरिता पुरीउमाताई कोत्तापल्लेसुमती भालकेवसंत पाटीलदत्तात्रयनिम्मलवाडरामदास बत्तेवाडजयपाल मठपतीपांडुरंग बेळीकरशेलार रोडगेवादक संजय उमाटेसुरेंद्रभद्रेरविंद्र भद्रेशिवराज उमाटेअनुप वन्नाळेविष्णुदास उमाटेहरिदास उमाटेऋषिकेश इंगोलेबासरीवादक व्यंकटराव हंगरगेनिवेदक शंकरराव मुंडेप्राचार्य रामकृष्ण बदनेबालाजी इंगोले यांच्या भक्तीगितांचा कार्यक्रम होणार आहेगुरुवारी पहाटे अग्नि कुंडाचा कार्यक्रम  पालखी मिरवणूक होणार आहे यासर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री वीरभद्रेश्वर भगवान ग्राम देवस्थान  समस्त गावकरी मंडळींच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button