Uncategorized

विभागीय शालेय तायक्वांदो  स्पर्धेत सेवादास विद्यालयाचे यश

 

 मुखेड प्रतिनिधी:- २८ सप्टेंबर

 विमुक्त जाती  सेवा समिती शैक्षणिक संकुल वसंतनगर कोडग्याळ या शैक्षणिक संस्थेच्या सेवादास माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखत विभागीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत सेवादास ज्यु. कॉलेज वसंतनगर (को.) येथील खेळाडू १) हाक्के गणपत दत्तात्रय२) चिकटवाड प्रथमेश धोंडिबा यांचे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

   खेळाडूंच्या या यशाबद्दल  संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती चक्रावतीबाई गोविंदराव राठोड, सचिव प्राचार्य गंगाधर गोविंदराव राठोड साहेब, मुखेड–कंधार विधानसभा मतदार संघाचे आमदार  डॉ. तुषार गोविंदराव राठोड साहेब, उप–प्राचार्य डॉ.व्ही. एस. जाधव ,  क्रीडा विभाग प्रमुख प्रा.बाबुराव गंदपवाड, तायक्वांदो क्रीडा प्रशिक्षक मास्टर बालाजीराव जोगदंड, शिवाजी जाधव , परीक्षा विभाग प्रमुख प्रा.जयपाल राठोड,  उप–मुख्याध्यापक सुभाष राठोड,  संस्कृतीक विभाग भारत जायभाये, आदिसह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी  अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button