राजकीय

नांदेड स्थानिक प्राधिकारी निवडणूक: ५ उमेदवारांची माघार; आता अमरनाथ राजूरकरांसह ३ उमेदवार निवडणूक रिंगणात!

नांदेड प्रतिनिधी श्रमिक एकता न्यूज़ ०४ जून २६

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०२६ चे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहेउमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी  उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात केवळ  उमेदवार उरले आहेतयामुळे या निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी राजकीय पक्षांच्या व्यूह रचनेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होतेप्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसारछाननी आणि अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर आतारिंगणात राहिलेल्या उमेदवारांची नावे आणि पक्ष खालीलप्रमाणे आहेत:

अमरनाथ राजूरकर (भारतीय जनता पार्टी) ) कृष्णा नागेश पाटील (अपक्ष) प्रशांत विराज इंगोले (अपक्ष)

अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत  जणांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे)पवार माधवराव निवृत्तीराव (मु.पोजवळगावताहिमायतनगर)

) चिखलीकर प्रवीण प्रतापराव (मु.पोचिखलीताकंधार), ज्योतिबा जयरामजी खराटे (माहूर) ) पंकज माणिकराव गायकवाड (मुखेड) ) रामदास शिवराज पाटील (नांदेड) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्याने आता प्रत्यक्ष लढतीचे चित्र समोर आले असूनभारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अमरनाथ राजूरकर यांच्याविरुद्ध दोन अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणारयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहेप्रत्यक्ष मतदानाच्या तारखेनुसार आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींची (मतदारांचीजुळवा जुळव करण्यासाठी सर्वच छावण्यांमध्ये हालचालींना वेग आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button