Uncategorized

महानगरपालिकेत” माजी राष्ट्रपती स्व.डॉ .  ए.पी.जे. अब्दुल कलाम” यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा

नांदेड- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत दि.15ऑक्टोंबर 2023रोजी सकाळी 11.00 वाजता “माजी राष्ट्रपती  डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम” यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन  म्हणून साजरा करण्यात आला. मा.अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम
यांच्या शुभहस्ते डॉ.ए. पी. जे. अ‌ब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करुन‌  जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले‌.
यावेळी मनपाचे शिक्षणाधिकारी राजेश पातळे,सहा‌य्यक आयुक्त गुलाम मो.सादेख,राजकुमार लोहिया, शुभांगी चौधरी,हिरालाल वामने,श्याम देशमुख यांच्यासह महिला व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button