मुखेड येथील लोकअदालतीत ८ दिवाणी प्रकरणे निकाली
◆ ३८ लाख ७५ हजारांची वसुली
मुखेड प्रतिनिधी:-
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी नांदेड यांच्या कालबद्ध पॅनल कार्यक्रमा अन्वये मुखेड तालुका विधी सेवा समिती आहे. तसेच अभिवक्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुखेड येथील दिवाणी व फौजदारी दिवाणी न्यायालयात दि. २६ ऑक्टोबर स्तर रोजी घेण्यात झालेल्या दिवाणी विशेष लोक अदालतीत ०८ स्तर प्रकरणे समोपचाराने निकाली काढण्यात आली असुन यामध्ये एकुण ३८ लाख ७५ लेंडी हजार ७८ रुपयांची वसूली झाली आहे.
मुखेड न्यायालयात आयोजित या विशेष लोक एम. अदालतीत एमएसीपीचे एम. प्रकरणे, भू-संपादन प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे जी. समोपचाराने निकाली काढण्यात आली आहेत
सदरील विशेष लोक अदालतीत पॅनल प्रमुख म्हणुन श्रीमती कमल वडगावकर काम पाहिले तसेच पंच म्हणुन अॅड माधव मरकंठवाड यांनी काम पाहिले सदर लोकअदालत यशस्वितेसाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोरवाडे, न्यायाधीश वरिष्ठ मुखेड वाय. बी. गमे, सह न्यायाधीश कनिष्ठ मुखेड के. एम. मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली लेंडी प्रकल्प एक्झक्युटिव्ह इंजिनिअर, प्रकल्पचे अभिवक्ता पाटील, अभिवक्ता संघाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, न्यायालयीन कर्मचारी एस. औरादे, ए. के. पोहरे, बी. वडजे, एम.पी.मुखेडकर, एस.बी.गजभारे, एन. जबडे, एन. शेख मॅडम, आफरोज शेख, चव्हाण आदीनी परिश्रम घेतले.



